मारुती मंदिर येथील प्रौढाची ऑनलाईन फसवणूक

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर जवळील विश्वनगर परिसरात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीची एक मोठी घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्याने तांत्रिक बाबींचा वापर करून एका व्यक्तीच्या...

ट्रॅव्हल्स कंपनीत रजिस्ट्रेशन करण्याच्या बहाण्याने अडीच लाखांची फसवणूक

मुंबईतील व्यक्तीला रत्नागिरीत ऑनलाईन गंडारत्नागिरी:- गुगलवर ट्रॅव्हल कंपनीचा नंबर शोधणे मुंबईतील एका नोकरदार व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. अवघ्या १४९ रुपयांचे रजिस्ट्रेशन शुल्क भरण्याच्या...

कुवारबाव येथे तरुणावर कोयत्याने सपासप वार

उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, ३ संशयित ताब्यातरत्‍नागिरी:- शहरानजीकच्या कुवारबाव साईनगर येथील सात बंगल्याच्या मागे कोयत्‍याने सपासप वार करुन सूरज राजाराम झोरे (25,मुळ रा.नायरी संगमेश्वर सध्या...

टिळक आळी येथे महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वाराने केले लंपास

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या टिळक आळी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि धाडसी चोरीची घटना समोर आली आहे. आपल्या राहत्या घरातून कामानिमित्त बाहेर...

डॉक्टरच्या फ्लॅटमधून सोन्याच्या दागिन्यांसह चांदीची भांडी चोरीला

चिपळूण:- शहरातील पाग गोपाळकृष्णवाडी परिसरातील मधुबन पार्क येथील एका डॉक्टरच्या फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांसह चांदीची भांडी लंपास केल्याची घटना उघडकीस आली...

मेर्वी येथे महिलांना लाकडी दांडक्याने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील खालची म्हादयेवाडी-मेर्वी येथे पुर्वीच्या जमीन जागेच्या वादातून दोन महिलांना लाकडी दांड्याने मारुन शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी देणाऱ्या दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल...

जिल्ह्यात धुमाकूळ घालणारी ‘कर्नाटक गँग’ उघडकीस

कार, ७ मोबाईल आणि ९ रजिस्टर पोलिसांच्या ताब्यातराजापूर:- राजापुरातील हॉटेल फुडलॅन्ड व संगमेश्वर मधील हॉटेल श्रध्दा येथील लॉजिंगचे नोंदणी रजिस्टर घेऊन पलायन करणाऱ्या त्या...

वहाळमध्ये बैठकीतील ‘व्हाईस रेकॉर्डिंग’वरून तरुणाला मारहाण

चिपळूण:- तालुक्यातील मौजे वहाळ कुंभारवाडी येथे एका खाजगी बैठकीदरम्यान मोबाईलमध्ये 'व्हाईस रेकॉर्डिंग' केल्याच्या कारणावरून जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. या वादातून एका २९...

कन्स्ट्रक्शन कंपनीतील कर्मचाऱ्यानेच ५७ हजार रुपये केले लंपास

मंडणगड:- तालुक्यातील धुत्रोली येथील 'अक्षय कन्स्ट्रक्शन' कंपनीत चोरीची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कंपनीच्या ऑफिसमधील टेबलच्या ड्रॉवरमध्ये किरकोळ खर्चासाठी ठेवलेले ५७ हजार रुपये...

पत्नीवरील कोयत्याचा वार हातावर झेलताना पती गंभीर जखमी

रत्‍नागिरी:- तालुक्यातील मेर्वी खालची म्हादयेवाडी येथे पत्‍नीवर होणार कोयतीचा वार आपल्या हातावर झेलताना पती जखमी झाला. या प्रकरणी दोन महिलांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा...