वृद्धाच्या डोळ्यात मसाला टाकून ३ तोळ्यांची सोन्याची चैन लंपास

रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील कोभे-वेत्ये रस्त्यावर भरदिवसा एक धक्कादायक लुटीची घटना घडली आहे. शेताकडे पायी जाणाऱ्या एका ७२ वर्षीय वृद्धाच्या अंगावर आणि डोळ्यात अज्ञात चोरट्याने...

रत्नागिरीत कस्टम विभागाची मध्यरात्री थरारक कारवाई; जयगड खाडीत ५,५०० लीटर तस्करीचे डिझेल जप्त

पाचजण ताब्यातरत्नागिरी:- रत्नागिरीच्या जयगड खाडीत कस्टम विभागाने मध्यरात्रीच्या सुमारास एक अत्यंत थरारक आणि मोठी कारवाई केली आहे. खोल समुद्रातून जहाजाद्वारे आणलेले तब्बल ५ हजार...

कोदवली येथे साडेतेरा लाखांच्या गोवा बनावटीच्या दारूसह दोन वाहने जप्त

कणकवलीतील तिघे गजाआडराजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर जवळील कोदवली येथे पोलिसांनी दारूबंदी कायद्यांतर्गत एक मोठी कारवाई केली आहे. कोदवली येथील पहिल्या बस स्टॉप फाट्याजवळ पोलिसांनी...

मिरजोळे-भाटकरवाडी येथे सामाईक घर, जमिन जागेवरुन नातेवाईकात राडा

अंगणातील कचऱ्यावरुन हाणामारी ; ९ जणांविरुद्ध परस्पर विरुद्ध गुन्हारत्नागिरी:- शहराजवळील मिरजोळे-भाटकरवाडी येथे सामाईक घर, जमिन जागेवरुन झालेल्या मारहाण व दुखापत झाली. या प्रकरणी संशयित...

खुनानंतर ‘ती’ मैत्रिण पोहोचली मुंबईत; तिच्या समोरच केले सपासप वार

रत्नागिरी:- मैत्रिणीला फितवण्याच्या संशयातून मुख्य आरोपी सोहम म्हात्रे याने पूर्वनियोजित कट रचून सुरज झोरे या तरुणाचा काटा काढल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. मात्र,...

अपघातग्रस्त टेम्पोत साडेतीन लाखाची गोवा बनावटीची दारू

राजापुरातील सीनएनजी पंपासमोरील घटना : तीन वाहनांना ठोकरलेराजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर येथील सीएनजी पंपासमोर दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पोने तीन - वाहनांना धडक दिल्याची घटना...

सूरज झोरे खुनातील कोयता पोलिसांकडून जप्त

सुरजवर तब्बल ३१ वार : कोयता कुणाकडून आणला याचा पोलिसांकडून तपास सुरुरत्नागिरी:- शहरानजीकच्या कुवारबाव साईनगर येथील सुरज झोरे खून प्रकरणात पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाचा...

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने तरुणीची पाऊण लाखाची ऑनलाईन फसवणूक

चिपळूण:- इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगमध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून चिपळुणातील मुलीला ७७ हजार ८५४ रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर भामट्याने...

गर्लफ्रेंडवरून झालेल्या वादातून मित्रांनीच केला मित्राचा गेम

३ आरोपींना २ जूनपर्यंत पोलीस कोठडीरत्नागिरी:- रत्नागिरीतील साईनगर भागात झालेल्या सुरज झोरे या २५ वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्याप्रकरणाला आता अत्यंत नाट्यमय वळण मिळाले आहे....

रस्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाईल चोरी

चिपळूण:- दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात भामट्यांनी रस्ता विचारण्याचा बहाणा करत दोघांना मारहाण केली आणि त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर...