नायरीतील वृद्ध महिलेच्या मृत्यू प्रकरणी फरार सून अखेर पोलिसांनी ताब्यात

वृद्ध सासूला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी मोठी कारवाईसंगमेश्वर:-  तालुक्यातील नायरी येथील ९१ वर्षीय वृद्ध महिला जुलेखा इसाक मोडक यांच्या मृत्यू प्रकरणास आता मोठे वळण मिळाले...

राजापुरात गोवा बनावटीच्या दारूसह दुचाकी जप्त

८३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगतराजापूर:- शहरातील गुजराळी दातार छापखाना ते साखळकरवाडी जाणारे रोडवर राजापूर पोलिसांनी ९ नोव्हेंबर रोजी ११.१५ वाजताच्या सुमारास मोठी कारवाई केली....

बनावट नोटा देऊन सराफाची फसवणूक

खेड:- खेड तालुक्यातील लोटे घाणेखुंट येथे दोन भामट्यांनी बनावट नोटांचे बंडल देऊन सराफाची तब्बल दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना सोमवार ९ नोव्हेंबर रोजी...

रत्नागिरीतून विवाहितेचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विवाहित महिलेचे अपहरण झाल्या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता....

महिला रुग्णाचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

रत्नागिरी:- वैद्यकीय तपासणीच्या बहाण्याने महिला रुग्णाचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप असलेल्या डॉ. समीर नथुराम गिजबिले याला रत्नागिरी सत्र न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. तपासाला...

उद्यमनगरात १ किलो २९१ ग्रॅम गांजासह तरुण जेरबंद

विक्रीच्या उद्देशाने गांजाचा साठा ; ८० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- शहरातील उद्यमनगर परिसरात विक्रीच्या उद्देशाने गांजाचा साठा बाळगणाऱ्या २७ वर्षीय तरुणाला रत्नागिरी शहर...

पत्रकार वारीशे हत्या प्रकरणात पंढरीनाथ आंबेरकरचे दोन्ही जामीन अर्ज फेटाळले

रत्नागिरी:- पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी पंढरीनाथ व्ही. आंबेरकर याला जामीन मिळवण्यात पुन्हा अपयश आले आहे. रत्नागिरी येथील अतिरिक्त सत्र...

रत्नागिरी जेल नाक्यावर २१ वर्षीय तरुण ब्राऊन हेरॉईनसह जेरबंद

रत्नागिरी:- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रत्नागिरी शहरातील जेल नाका परिसरात केलेल्या धडक कारवाईत, ब्राऊन हेरॉईन या प्रतिबंधित अमली पदार्थासह एका २१ वर्षीय तरुणाला...

पोलिस अधिकारी असल्याचे भासवून ७८ वर्षीय महिलेची ६० लाखांची फसवणूक

व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे विश्वास संपादनरत्नागिरी:- पोलिस अधिकारी असल्याचे भासवून अनोळखी व्यक्तीने लांजा तालुक्यातील ७८ वर्षीय महिलेला तब्बल ६० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक...

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाला १५ लाखांचा गंडा

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून व्हॉट्सॲप कॉलद्वारे फसवणूकरत्नागिरी:- सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून गुंतवणुकीच्या आमिषाने गुहागर तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची १५ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक...