निवे-बुद्रुक येथे हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांची धाड
रत्नागिरी:- निवे-बुद्रुक (ता. संगमेश्वर) येथे विनापरवाना गावठी हातभट्टीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ५८० रुपयांची पाच लिटर दारु जप्त केली. देवरुख पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध...
शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या संशयिताला जामीन
रत्नागिरी:- शहरानजीकच्या परिसरातील १६ वर्षीय शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या संशयिताची न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. मोहसीन दस्तगिर नदाफ (१९, रा. एकतानगर खेडशी,...
गांजाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल भिंतीलगत एका बंद टपरीच्या आडोशाला अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
संगमेश्वरात घरफोडी: एसटी चालकाच्या घरातून २७ हजार रुपयांचा ऐवज लंपास
संगमेश्वर:- चिपळूण एसटी डेपोमध्ये चालक म्हणून कार्यरत असलेले विनायक कृष्णा संसारे (वय ५३, रा. कोंडअसुर्डे, ता. संगमेश्वर) यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्याने घोरपडी करत...
दापोलीत भावाने केला भावाचा खून
दापोली:- जिल्ह्याला हादरवणारी घटना पुन्हा समोर आली आहे. दापोली तालुक्यात उन्हवरे येथे भावानेच भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. विनोद गणपत तांबे (वय...
ॲल्युमिनिअम वायर चोरीप्रकरणी दोघे जेरबंद; एक अल्पवयीन
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गालगत कापसाळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातून ॲल्युमिनिअम वायरची चोरी करताना दोघा चोरट्यांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी रंगेहात पकडले. शुक्रवारी रात्री १.३० च्या...
क्रांतीनगर येथे मटका जुगारावर पोलिसांचा छापा
रत्नागिरी:- शहरातील चर्मालय ते कोकणनगर जाणाऱ्या रस्त्यावर क्रांतीनगर कमानीच्या एका टी-स्टॉलच्या बोळात मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त...
किरकोळ कारणावरुन रिक्षाचालकाला लोखंडी रॉडने मारहाण
उद्यमनगर येथील घटना; दोघांविरुद्ध गुन्हारत्नागिरी:- शहरातील उद्यमनगर येथे तरुणाला किरकोळ कारणावरुन लोखंडी रॉडने मारहाण व दुखापत केली. या प्रकरणी दोघा तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात...
चारचाकी अपघातानंतर टोळक्याकडून दोघांना बेदम मारहाण; जबरदस्तीने उकळले पैसे
राजापूर:- तालुक्यातील डोंगर फाटा येथे १७ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास एक थरारक घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओने मारुती सुझुकी या गाडीला धडक दिली....
खेडमध्ये भरदिवसा घरफोडी; चोरट्यांचा दागिन्यांवर डल्ला
खेड:- तालुक्यातील लवेल येथील नवनगर परिसरात भरदिवसा चोरट्यांनी एक बंद घर फोडून सुमारे ७९ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली. या...












