सदनिका फोडणाऱ्या अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

५९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपासरत्नागिरी:- शहरातील खारेघाट रोड- जयस्तंभ येथे भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोने, चांदीचे दागिन्यांवर डल्ला मारला. चोरट्यांनी दोन सदनिका...

स्ट्रीट लाईट, बॅटऱ्या चोरणाऱ्याला ग्रामस्थांनी पकडले

राजापूर:- तालुक्यातील सोलगाव परिसरात रस्त्यावर बसविण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट तसेच त्याच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या एका भंगार व्यवसायिकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी...

अंमली पदार्थ बाळगणाऱ्या पाच जणांना अटक

रत्नागिरी:- गांजा हा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या पाच जणांना दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने बुधवार ३० जुलै रोजी रात्री ८.२५ वाजताच्या सुमारास भाट्ये परिसरातील कोहिनूर हॉटेलच्या...

आगवे येथून ३५ हजाराचे लोखंडी अँगल पळविले; अज्ञाता विरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील आगवे येथील कावला आंबा ठेवलेले ३५ हजाराचे लोखंडी अँगल अज्ञात चोरट्याने पळविले. ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही...

जयस्तंभ स्टेट बँकशेजारी संकुलातील दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले

रत्नागिरी:- शहरातील जयस्तंभ परिसरात असलेल्या शकुंतला अपार्टमेंट मधील  बाजुबाजुच्या दोन सदनिका भरदिवसा फोडून अज्ञाताने 60 हजारांचा मुद्देमाल लांबवला.घरफोडीची ही घटना गुरुवार 31 ज्ाुलै रोजी...

सासऱ्याला विष देणाऱ्या सुनेला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी

देवरुख:- जेवणात विषारी द्रव मिसळून सासऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सुनेला सोमवारी देवरुख न्यायालयात हजर करण्यात आले असता, तिला 15 दिवसांची...

अणुस्कुरा चेक पोस्टवर गोवा बनावटीची दारु जप्त

वाहनासह सुमारे तीन लाख ६३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगतपाचल:- मागील काही दिवस तालुक्यात मोठया प्रमाणावर गोवा बनावटीच्या दारू विरोधात पोलिसांकडून कारवाई होत असून...

रेल्वे प्रवासात वैज्ञानिकाचा मोबाईल चोरट्याने लांबवला

रत्नागिरी:- रेल्वे प्रवासादरम्यान महिलेचा मोबाईल लांबवल्या प्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची ही घटना सोमवार 28 जुलै रोजी दुपारी...

वकील असल्याचे सांगत प्रौढाची फसवणूक; नाखरेतील एकावर गुन्हा

लांजा:- वकील असल्याचे सांगत लांजातील प्रौढाला फसवल्याप्रकरणी रत्नागिरीमधील जीवन गणपत जाधव (५५, रा.नाखरे-रत्नागिरी) याच्यावर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...

सासऱ्याला अन्नातून विष घालणाऱ्या सुनेला पोलीस कोठडी

संगमेश्वर:- सासऱ्याच्या तक्रारीचा राग मनात धरून घरच्या जेवणात विषारी द्रव मिसळून खूनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब-रेवाळेवाडी येथे उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी...