राजापुरातून चोरलेली बुलेट मलकापूरात सापडली

पाचल:- राजापूर शहरातील कोदवली साईनगर परिसरातून चोरीला गेलेल्या एका बुलेट मोटारसायकलचा अखेर छडा लागला असून, ती मलकापूर-कोकरूड मार्गालगतच्या एका गटारात बेवारस अवस्थेत आढळून आली...

भाडेकरू पती-पत्नीकडून घरमालकिणीला 2 लाखांचा गंडा

सोन्याचे दागिने, गॅससह साहित्याची चोरी; गुन्हा दाखलखेड:- तालुक्यातील खवटी - सतीचा कोंड येथे घरमालकिणीच्या घरी राहणाऱ्या भाडेकरू पती-पत्नीनेच तब्बल 2 लाख 4 हजार 700...

राजापुरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ; नाटेत दुचाकीची चोरी

राजापूर:- राजापूर तालुक्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून कोंड्ये, राजापूर पाठोपाठ आता नाटे येथून एक दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. तुषार एकनाथ आडिवरेकर...

रत्नागिरीतील राम मंदिरात भरदिवसा चोरी

सीतामाईच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले; चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैदरत्नागिरी:- शहरातील श्रीराम मंदिरातील सीतामाईच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने लांबविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही चोरी सोमवारी सकाळी...

दोन वर्षांच्या मुलाची सुटका; कोकण रेल्वेतील थरारक प्रसंग

रत्नागिरी:- दोन वर्षांच्या बालकाला हॉस्पिटलमधून पळवून नेणाऱ्या नराधम आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वे मधील एका टीसी मुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला...

दापोली-मंडणगडमध्ये 2 कोटी 22 लाखांचे चरस जप्त; तिघांना अटक

'मिशन फिनिक्स' अंतर्गत रत्नागिरी पोलिसांची मोठी कारवाईरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याला अमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने पोलीस दलाने हाती घेतलेल्या "मिशन फिनिक्स" अंतर्गत दापोली आणि मंडणगड तालुक्यांमध्ये...

पाटगाव येथे मटका खेळणाऱ्यावर कारवाई

संगमेश्वर:- तालुक्यातील पाटगाव येथे ‘कल्याण मटका’ अवैध जुगार खेळवणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवार, दि. २६ सप्टेंबर...

‘साफ यीस्ट’ कंपनीत घुसून व्यवस्थापकांना धमकी

कामगारांच्या कंत्राटासाठी २५ हजारांची मागणी; ८ जणांवर गुन्हा दाखलचिपळूण:- चिपळूण तालुक्यातील अलोरे-शिरगाव येथील ‘साफ यीस्ट कंपनी’ मध्ये घुसून व्यवस्थापकांना धमकावणे आणि खंडणीसदृश मागणी केल्याप्रकरणी...

राजापूरमध्ये पहाटे ‘बुलेट’ मोटारसायकल चोरी

सीसीटीव्हीमध्ये तीन अज्ञात चोरटे कैदराजापूर:- तालुक्याच्या साईनगर, कोदवली परिसरातून २७ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास रॉयल इनफिल्ड क्लासिक ३५० (बुलेट) या महागड्या मोटारसायकलची चोरी...

लांजात सागवान तस्करीचा पर्दाफाश; ११ संशयित ताब्यात, ५ वाहने जप्त

कुर्णे येथील राखीव वनक्षेत्रात वन विभागाची कारवाईलांजा:- लांजा तालुक्यातील कुर्णे येथील राखीव वनक्षेत्रात सागवान वृक्षांची अवैध तोड आणि तस्करी करणाऱ्या एका आंतरजिल्हा रॅकेटचा वन...