रत्नागिरीत सलग दुसऱ्या दिवशी चोरट्यांचा धुमाकुळ
रात्रीत ३ घरे फोडण्याचा प्रयत्न : नागरिकांमध्ये भीतीरत्नागिरी:- रत्नागिरी शहर परिसरामध्ये चोरटे सलग दुसऱ्या दिवशी देखील सक्रिय आहेत. बुधवारी रात्री साईनगर येथे चोरट्यांनी एका...
अमली पदार्थ विक्री प्रकरणात संशयित आरोपीला अटक
रत्नागिरी:- शहरातील गोखलेनाका ते सावरकर चौक रस्त्यावरील पालिकेच्या पार्किंग जवळ अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या संशयित पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १० हजार रुपये किमंतीचा अमली...
नाटे येथे १२ तासांत चोरीचा छडा; दोन आरोपी ताब्यात
१.४७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; तपास पथकाचे उल्लेखनीय यशराजापूर:- सागरी पोलीस ठाणे नाटे यांनी अवघ्या १२ तासांच्या आत मच्छिमारीच्या जाळ्यातील शिसे चोरीचा छडा लावला आहे....
भक्ती मयेकर खून प्रकरणात दुर्वास पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला
रत्नागिरी:- भक्ती मयेकर खून प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी दुर्वास पाटीलचा जामिन अर्ज न्यायालयाने बुधवारी नाकारला. दुर्वासने त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे इतर दिवसांचे उत्तरकार्य करण्यासाठी...
मुर्तवडे पोस्टात २ लाखांचा अपहार; पोस्टमास्तरवर गुन्हा दाखल
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे शाखा डाकघरात तब्बल दोन लाख रुपयांच्या अपहाराचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे स्थानिक खातेदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अपहारप्रकरणी...
अपहरण प्रकरणातील आरोपींची संख्या बारावर
देवरुख सोने अपहरण प्रकरणी बारापैकी ७ आरोपी जेरबंद तर ५ फरारदेवरुख:- देवरुख शहराला हादरवून सोडणाऱ्या सोने व्यापारी धनंजय केतकर अपहरण प्रकरणात एकूण १२ आरोपींचा...
राजिवडा येथे बोटीवरील ९० हजाराच्या इंजिनची चोरी
रत्नागिरी:- शहराजवळील राजिवडा येथे मासेमारी जेटीच्या बाजूला समुद्राच्या पाण्यात उभी करुन ठेवल्या बोटीवरील ९० हजाराचे इंजीन चोरट्याने पळविले. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा...
खेडमधील दोन मंदिरांमध्ये चोरी
शिरगाव खुर्द, कुळवंडीतील प्रकार; तपास सुरूखेड:- तालुक्यात चोरट्यांनी धार्मिक स्थळांनाही लक्ष्य केले आहे. शिरगाव खुर्द (शिवाजीनगर) येथील काळकाईदेवी मंदिर आणि कुळवंडीतील शिवशंकर मंदिर अशी...
रत्नागिरी शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; सलग दुसरा बंगला फोडण्याचा प्रयत्न
रत्नागिरी:- शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. छत्रपती नगर येथे बंगला फोडून 15 तोळे सोने आणि रोख रक्कम लंपास केल्या नंतर चोरट्यांनी आणखी एक बंगला...
रत्नागिरी शहरातील छत्रपती नगर येथे घर फोडून 15 तोळे सोने लंपास
रत्नागिरी:- शहरातील छत्रपती नगर येथे धाडसी घरफोडी झाली आहे. या घरफोडीत तब्बल 15 तोले सोने आणि 40 हजार रुपये रोख रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारला...












