देहव्यापार प्रकरणातील ‘त्या’ खोली मालकाला जामीन मंजूर
रत्नागिरी:- मिरजोळे-एमआयडीसी येथील देहव्यापार प्रकरणातील संशयिताची सत्र न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. सुनिलकुमार गणपत प्रभू (वय ६०, रा. मिरजोळे, एमआयडीसी, रत्नागिरी) असे...
निवधे येथे गुरांची अवैध वाहतूक करणारी बोलेरो ताब्यात
कोल्हापुरातील दोघांविरुद्ध गुन्हादेवरुख:- निवधे कळकदरा मार्गावरील धनगरवाडी येथे रविवारी (दि. १२ ऑक्टोबर) पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास बैलांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या कोल्हापुरातील दोघांना देवरुख पोलिसांनी...
चिंचघर येथे विनयभंग प्रकरणी एकास सक्तमजुरी
एक वर्ष सक्तमजुरीसह २ हजारांचा दंडदापोली:- केळशीफाटा-चिंचघर रस्त्यावर तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी मंडणगड येथील कनिष्ठ दिवाणी न्यायालयाने संशयित आरोपीस दोषी ठरवत एक वर्ष सक्तमजुरी आणि...
पेढांबे पूल येथे तरुणाला मारहाण; तिघांवर गुन्हा
चिपळूण:- तालुक्यात पेढांबे पूल परिसरात एकाला मारहाण केल्याची घटना गुरुवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये नितीन सदाशिव कदम (३७, खडपोली) जखमी झाला असून...
संगमेश्वर येथे मोबाईल दुकानात चोरी
रत्नागिरी:- संगमेश्वर येथील एस.टी. स्टँडजवळ असलेल्या एका मोबाईल दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५१ हजार ४९९ रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी रात्री...
शिवीगाळ, मारहाण प्रकरणातील सातही आरोपींची निर्दोष मुक्तता
राजापूर नाटे येथील घटनाराजापूर:- तालुक्यातील नाटे येथील गॅस एजन्सीच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप असलेल्या सात जणांची रत्नागिरी सत्र न्यायालयाने सबळ...
कुवारबाव येथे ‘मुंबई बाजार’ मटक्याचा अड्डा उद्ध्वस्त
रत्नागिरी:- कुवारबाव बाजारपेठ परिसरात खुलेआम सुरू असलेल्या 'मुंबई बाजार' नावाच्या मटका जुगाराच्या अड्ड्यावर रत्नागिरी शहर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात...
मंडणगडमध्ये मशिदीत घरफोडी; चांदीच्या ‘चाँद-तारा’सह अडीच लाखांचा ऐवज लंपास
रत्नागिरी:- चोरट्यांनी आता धार्मिक स्थळाला लक्ष्य केले आहे. अज्ञात चोरट्यांनी मंडणगड तालुक्यातील पिंपळोली येथील मशिदीमध्ये घरफोडी करून सुमारे २ लाख ४७ हजार रुपयांचा चांदीचा...
रत्नागिरी शहरात घरफोड्यांचे सत्र; पोलीस यंत्रणा हतबल
रत्नागिरी:- शहरातील घरफोडीचे सत्र सुरुच असून सलग तिसर्या रात्री चोरट्यांनी शहरात घरफोडी केली. शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास शहरातील अभ्युदयनगर परिसरातील नुतननगर येथे चोरट्यांनी...
शिक्षिकेबाबत अफवा पसरवणाऱ्या तिघा संशयितांवर गुन्हा
संगमेश्वर:- जिल्ह्यातील एका महिला शिक्षिकेबाबत अफवा पसरवून, शाळा सभागृहात आयोजित केलेल्या सार्वजनिक सभेत शेरेबाजी केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिस ठाण्यातून मिळालेल्या...












