राजापूरसह सिंधुदुर्ग,कोल्हापुरात मोटरसायकल चोरणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या
रत्नागिरी:- कोल्हापूर जिल्ह्यासह राजापूर,कुडाळ आणि कर्नाटकात धुमाकूळ घालणार्या अक्षय राजू शेलार (वय २५, मूळ रा.भगतसिंग चौक, जवाहरनगर, सध्या रा. राशीन, ता. कर्जत) या सराईत...
नाटे येथे गवतात आढळली चोरीची दुचाकी
पाचल:- पाचल येथे पेट्रोलिंग करत असताना राजापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे नाटे पोलीस स्टेशनमधील एका गुन्ह्यात चोरीला गेलेली होंडा शाईन (MH 07 AK...
राजापूरमध्ये सेवानिवृत्त शिक्षकाचे घर फोडले; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास
राजापूर:- सुट्ट्यांसाठी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे दोन लाख वीस हजार रुपयांहून अधिक किमतीचा सोन्याचा...
लांजातील तोतया पोलिसाकडून बलात्कारासह आर्थिक फसवणूक
रत्नागिरी, मुंबई, सोलापुरात गुन्हे दाखल, 100 हून अधिक बेरोजगार तरुणांची फसवणूकरत्नागिरी:- पोलिस असल्याचे भासवून महिलांशी ओळख वाढवणे, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, खोटी नाटी कारणे...
सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई; दापोलीत व्हेलची उलटी जप्त, चौघांना अटक
दापोली:- वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ चे उल्लंघन करून 'अंबरग्रीस'ची अवैध वाहतूक आणि विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर दापोली सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई केली...
किरकोळ कारणातून वडिलांसह मुलाला काठीने मारहाण
चिपळूण मार्गताम्हाने-गोपळवाडी येथील घटनाचिपळूण:- वडिलांना मारहाण करतेवेळी त्यांना सोडवण्यासाठी गेलेल्या मुलाला काठीने मारहाण केल्याची घटना गुरुवारी मार्गताम्हाने-गोपळवाडी येथे घडली. याप्रकरणी तरुण जखमी झाला असून...
घरफोडीचा २४ तासांत छडा; ३.३३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
मंडणगड धुत्रोली येथील घटनामंडणगड:- मंडणगड तालुक्यातील धुत्रोली येथील हनुमानवाडी येथे झालेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात मंडणगड पोलिसांना केवळ २४ तासांत यश आले आहे....
कर्ज वसुलीच्या ओळखीतून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
‘पोक्सो’ कायद्यांतर्गत दुसरा गुन्हा; चिपळूणमध्ये मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटकचिपळूण:- शहरात अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा...
शालेय व्हॅन चालकाकडून शाळकरी मुलीचा विनयभंग
चिपळूण शहरातील घटनाचिपळूण:- शांत आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेल्या चिपळूणमध्ये बुधवारी दुपारी घडलेल्या एका घृणास्पद घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. एका खासगी...
भगवान कोकरेविरोधात दुसरी लैंगिक अत्याचाराची तक्रार
खेड:- खेड तालुक्यातील लोटे येथील अध्यात्मिक वारकरी गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज पुन्हा एकदा गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात अडकले आहेत. दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीने...












