कोकण रेल्वे मार्गावर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
8 गुन्हे उघड, 44 ग्रॅम सोनं जप्त; एक आरोपी अटकेत, तीन फराररत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गवर स्लायडींग ला थांबणाऱ्या ट्रेन मधील प्रवाशांचे दागिने लांबविणाऱ्या टोळीचा...
वडापावच्या गाडीवरील मोबाईल चोरट्याकडून लंपास
रत्नागिरी:- रेल्वेस्टेशन येथे एका हॉटेलच्या बाजूला वडापावच्या गाडीवरुन अज्ञात चोरट्याने मोबाईल पळविला. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी...
कंपनी मालकाची अडीच लाखाची ऑनलाईन फसवणूक
चिपळूण:- लोटे येथील एका कंपनी मालकाची २ लाख ४४ हजाराची ऑनलाईन फसणूक झाल्याची घटना १८ नाव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी...
पावस-पानगलेवाडी येथे मटका जुगारावर पोलिसांचा छापा
पावस:- पावस-पानगलेवाडी येथे मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल...
सागवेत घरकुलाच्या वादातून मारहाण; तिघाविरुद्ध गुन्हा
राजापूर:- घरकुल योजनेत मंजूर झालेल्या घराच्या बांधकामावरून झालेल्या किरकोळ वादातून तीन आरोपींनी घोडेपोई सडा येथे एका व्यक्तीच्या भावाच्या घरी घुसून लाकडी दांड्याने आणि कोयत्याने...
मिरकरवाडा जेटीवर कारची काच फोडून 10 लाखांची रोकड चोरीला
रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा जेटी येथील रस्त्यावर पार्क केलेल्या मोटारीतून चालक सिटवर ठेवलेली १० लाख रुपयांची रक्कम चोरट्याने पळविली. भर दुपारी मोटारीची मागील काच फोडून...
नाणार येथील घरफोडी प्रकरणातील आरोपीला अटक
राजापूर:- नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाणार पाळेकरवाडी येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास यशस्वीपणे पूर्ण करत नाटे पोलिसांनी चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे....
नाणार येथे घरफोडीतील संशयिताला अटक
राजापूर:- नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाणार पाळेकरवाडी येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास यशस्वीपणे पूर्ण करत नाटे पोलिसांनी चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे....
ठेकेदाराला मारहाण करणाऱ्या मारेकऱ्याचा मोबाइल पोलिसांकडे
चिपळूण:- तालुक्यातील पाचाड येथील ठेकेदार अनिल मारुती चिले यांची कार अडवून तिघांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री शहरालगतच्या गुहागर बायपास रोडवरील लेणी परिसरात घडली...
असुर्डेत विनापरवाना खैर वाहतुकीवर कारवाई
चिपळूण:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असुर्डे येथे रविवारी सकाळी वनविभागाने कारवाई करत झेनॉन गाडीतून दहीवली येथील कातभट्टीवर विनापास वाहतूक करण्यात येणारे तब्बल ८० मण खैर...












