एटीएममध्ये हातचलाखी करत वृद्धाची २० हजारांची फसवणूक
अज्ञात भामट्यावर गुन्हा दाखलसावर्डे:- सावर्डे (ता. चिपळूण) येथील एस.बी.आय. बँकेच्या ए.टी.एम. सेंटरमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने एका अनोळखी इसमाने वृद्धाच्या ए.टी.एम. कार्डची अदलाबदल करून त्यांच्या...
पतसंस्थेने जप्त केलेल्या मिळकतीत घुसखोरी; चौघांवर गुन्हा दाखल
चिपळूण:- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचे सरकारी शिक्के तोडून आणि कायदेशीर आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चौघांविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला...
रत्नागिरीतील पोक्सो प्रकरणाचा तपास सीआयडीकडे
कोल्हापूर सर्किट बेंचची रत्नागिरी पोलिसांवर तीव्र नाराजीरत्नागिरी:- रत्नागिरीतील स्वयंघोषित महाराज भागोजी कोकरे ऊर्फ कोकरे महाराज याच्याविरुद्ध दाखल असलेल्या पोक्सो प्रकरणाच्या तपासावर मुंबई उच्च न्यायालयाच्या...
नोकरीच्या आमिषाने तरुणीची १० लाखांची फसवणूक
दापोली येथील घटनादापोली:- वर्कइंडीया या वेबसाईटवर नोकरीसाठी अर्ज केलेल्या दापोलीतील एका २२ वर्षीय तरुणीची अज्ञात भामट्यांनी १० लाख ३०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक...
कोकणनगर येथे मटका जुगारावर पोलिसांची कारवाई
२५२० रुपयांचा मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील कोकणनगर परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावर शहर पोलिसांनी छापा टाकून एका ५७ वर्षीय इसमाला अटक केली आहे....
रत्नागिरी शिरगाव येथे मटका-जुगारावर छापा
रत्नागिरी:- शहराजवळील शिरगाव पूलाच्या पुढे बंद टपरीच्या आडोशाला मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयिताविरुद्ध शहर पोलिस...
साळवी स्टॉप येथे तरुणाच्या डोक्यात दगड मारुन दुखापत
संशयित रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हारत्नागिरी:- कोणतेही कारण नसताना दगड मारुन दुखापत करणाऱ्या संशयित अज्ञात रिक्षा चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही...
अंञवली येथे गांजा सेवन करणाऱ्या दोघांना अटक
संगमेश्वर:- संगमेश्वर परिसरात अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. अंञवली मालपवाडी येथील मोकळ्या जागेत गांजासदृश्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या दोन तरुणांना स्थानिक पोलिसांनी...
गुरांची वाहतूक करणारी तीन वाहने पकडली, पाच जणांवर गुन्हा दाखल
संगमेश्वर:- विनापरवाना गुरांची वाहतूक करणारी तीन वाहने देवरूख पोलिसांनी पकडली. देवरूख येथे एक व साखरपा येथे दोन अशी तीन वाहने देवरूख व साखरपा पोलिसांनी...
मिरकरवाडा येथे जुगार चालवणाऱ्या विरोधात गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा ते अल्ट्राटेक जेटीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला झाडाखाली जुगार खेळ चालवणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई...












