बीएसएनएल कार्यालयाची खिडकी तोडून केबल चोरी

दापोली:- दापोली येथील बीएसएनएल कार्यालयाच्या इमारतीत चोरीची खळबळजनक घटना घडली आहे. कार्यालयाच्या ओसी लॅन रूमच्या विंडो एसीचा दरवाजा बाहेरून तोडून आत प्रवेश करत चोराने...

रत्नागिरीत ब्राऊन शुगरसह दोघे जण जेरबंद

८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईरत्नागिरी:- शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्करांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. मारुती...

चिपळुणात २१३ ग्रॅम गांजासह दोघांना अटक

१ लाखांचा मुद्देमाल जप्तचिपळूण:- चिपळूण रेल्वे स्थानक परिसरामध्ये गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस ॲक्ट) अन्वये मोठी कारवाई करण्यात आली आहे....

विश्वासघाताने शेजाऱ्याचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवले

पावणेदोन लाखांची फसवणूक; महिलेवर गुन्हा दाखलदेवरुख:- शेजारी राहणाऱ्या महिलेचा विश्वास संपादन करून, घरगुती कार्यक्रमात घालण्यासाठी उसने घेतलेले सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र...

नांदिवडे येथे गांजा सेवन करणाऱ्याविरोधात गुन्हा

रत्‍नागिरी:- तालुक्यातील नांदिवडे येथील जेएसडल्ब्यू कंपनीच्या कामगार वसाहतीच्या पाण्याच्या टाकीजवळ गांजा या अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या संशयिताविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

गुहागरमधील बहुचर्चित कोयता हल्लाप्रकरणी आरोपीला जामीन मंजूर

चिपळूण जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णयगुहागर:- गुहागर शहरातील वरचापाट येथील संदीप तुकाराम गिजे याने गुहागर किर्तनवाडी येथे राहणाऱ्या मंगेश काशिनाथ माटल याच्या राहत्या घरी जाऊन...

राजापुरात १ कोटी ९१ लाखांच्या गोवा मद्यसाठ्यासह कंटेनर जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाईराजापूर:- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने राजापूर तालुक्यात मोठी धडक कारवाई करत १ कोटी ९१ लाख...

मिरकरवाडा येथील तडीपार केलेला गुन्हेगार रत्नागिरीत जेरबंद

चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी केले होते तडीपाररत्नागिरी:- रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रायगड या चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या एका अट्टल गुन्हेगाराने आदेशाचा...

कळकवणेत घरफोडी; सव्वा लाखाचा ऐवज लंपास

चिपळूण:- तालुक्यातील कळकवणे ऐनाडवाडी येथे घराच्या उघड्या दरवाजाचा गैरफायदा घेऊन घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख १७ हजार...

धनजी नाक्यात वाहतुकीस अडथळा करणाऱ्या दोघांवर गुन्हा

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील धनजी नाका परिसरात सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या दोन चालकांविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे...