खेड वेरळ येथे घरफोडीचे सत्र सुरूच
२४ तासांत चार बंगले फोडले, लाखोंचा ऐवज चोरीलाखेड:- खेड शहरालगतच्या वेरळ येथील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘श्री समर्थ कृपा विश्व रो-हाउसेस’ परिसरात चोरट्यांनी...
वृद्धेची दोन तोळ्यांची सोनसाखळी लंपास
मंडणगडात संशयित सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून कसून शोध सुरूमंडणगड:- मंडणगड शहरातील दुर्गवाडी परिसरात भरदिवसा एका वृद्ध महिलेला संमोहित करून तिच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांची सोन्याची...
घाटीवळे, करंजारीत एकाच रात्री पाच घरे फोडली
चोरट्यांच्या सुळसुळाटामुळे परिसरात तीव्र घबराटसाखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख पोलीस ठाण्याच्या अखत्यारीतील घाटीवळे आणि करंजारी परिसरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री धुमाकूळ घालत तब्बल पाच घरे...
वेरळ येथे दोन ठिकाणी घरफोडी; लाखोंचा मुद्देमाल चोरीला
खेड:- तालुक्यातील वेरळ येथील समर्थ कृपा विश्व परिसरात चोरट्यांनी शेजारील दोन रो-बंगल्यांना लक्ष्य करत घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सूरज शेट्टी या...
ओणी हायस्कूल समोरून पार्क केलेली दुचाकी लंपास
राजापूर:- राजापूर तालुक्यातील ओणी हायस्कूल समोर पार्क केलेली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण...
मंत्र्याचा पी. ए. असल्याचे भासवून फसवणूक; संशयिताला पोलीस कोठडी
खेड:- गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे पी. ए.असल्याचे भासवून चिपळूण तालुक्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याकडून ५ हजार रुपये उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रवीराज चिखले (रा....
बनावट प्रमाणपत्रे तयार करून शासनाची फसवणूक
दापोलीत बोट चालविण्याच्या प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्रांचे वाटपदापोली:- बोट चालविण्याचे परवाने मिळवून देण्याच्या नावाखाली प्रशिक्षण घेतल्याची बनावट प्रमाणपत्रे तयार करून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाची...
महानगर गॅस पुरवठा बंद होण्याची भीती दाखवून वृद्धाची २ लाख ७३ हजारांची फसवणूक
रत्नागिरी:- गॅस पुरवठा बंद होण्याची भीती दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाला बनावट ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला लावत त्यांच्या बँक खात्यातून तब्बल २ लाख ७३ हजार रुपयांची...
बालिकेवर अत्याचार प्रकरणी शिक्षकास जन्मठेप
चिपळूण विशेष न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकालचिपळूण:- गुहागर तालुक्यातील एका शाळेत दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या एका बालिकेवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम शिक्षक. उदय नामदेव वेल्हाळ याला चिपळूण...
गॅस सिलेंडरच्या वादातून प्रौढाला मारहाण
चिपळूणमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखलचिपळूण:- गॅस सिलेंडर देण्यावरून झालेल्या वादातून भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या पश्चिम बंगालमधील एका ४२ वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केल्याची...












