कुवारबाव येथे मूल होण्यासाठी विधी करण्याच्या बहाण्याने दीड लाखांची फसवणूक
रत्नागिरी:- अंधश्रद्धा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत दोन अज्ञात महिलांनी एका गृहिणीची तब्बल १ लाख ४४ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी...
चंपक मैदान येथे विदेश दारु बाळगणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील उद्यमनगर-चंपक मैदान येथे विदेशी दारु बाळगणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धेश्वर पर्शुराम पात्रे (वय ३०, रा. पांडवनगर...
कोंड्ये येथे शेतीच्या नुकसानीवरून शेजाऱ्यांमध्ये राडा
कोयता घेऊन अंगावर धावल्याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखलराजापूर:- राजापूर तालुक्यातील कोंड्ये तर्फे सौंदळ येथे जनावरांनी भातशेतीची रोपे खाऊन नुकसान केल्याच्या कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये तुफान वाद...
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून शिक्षकाची साडेसहा लाखांची फसवणूक
रत्नागिरी:- शहरातील शिवाजीनगर परिसरात गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवत एका शिक्षकाची तब्बल ६ लाख ४८ हजार ६१२ रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे....
वेश्या व्यवसायप्रकरणी महिलेला अटक
चिपळूण शहरातील हॉटेलमध्ये सुरु होता प्रकारचिपळूण:- शहरातील एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायप्रकरणी एका ३९ वर्षीय महिलेस चिपळूण पोलिसांनी मंगळवारी अटक केली. स्थानिक गुन्हे...
टेम्पो पार्किंगच्या वादातून टिके-भाताडेवाडीत हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
रत्नागिरी:- तालुक्यातील टिके-भाताडेवाडी येथे टेम्पो पार्किंगसाठी रिव्हर्स घेताना मोटारीला धडक लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही बाजूंचे दोघेजण जखमी...
प्रौढाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल
राजापूर ताम्हाणे, ताम्हणकरवाडी येथील घटनाराजापूर:- तालुक्यातील ताम्हाणे, ताम्हणकरवाडी येथे २०१५ पासून सुरू असलेल्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राजापूर पोलीस...
सावर्डे येथे मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
5 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेचिपळूण:- जमिनीच्या खरेदी खताची सातबारा उताऱ्यावर नोंद करून फेरफार मंजूर करण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सावर्डे (ता....
गांजा विक्रीसाठी बाळगणारे दोन तरुण जेरबंद
खेडमध्ये १ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्तखेड:- तालुक्यातील भोस्ते येथील जगबुडी नदीकाठच्या रस्त्यावर विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या दोघा तरुणांना खेड पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी खेड...
राजीवडा येथे घराच्या टेरेसवरून १ लाख ८५ हजारांची जाळी चोरीस
अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी शहर परिसरातील राजीवडा नाका येथील एका घराच्या ओपन टेरेसवरून मासळी पकडण्याची महागडी जाळी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे....












