मिरकरवाडा येथे सुतारकाम करणाऱ्या कामगाराचा निर्घृण खून

कामाच्या ठिकाणी सतत प्रेयसीसोबत फोनवर बोलत असल्याच्या रागातून हत्यारत्नागिरी:-  कामाच्या ठिकाणी सतत प्रेयसीसोबत फोनवर बोलत असल्याच्या रागातून चुलत मामाने भाच्याच्या छातीत सुतारकामासाठी वापरणारी आरी...

गांजाचे सेवन करणाऱ्या दोघा तरुणांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील सुरेशा पॉईंट परिसरात गांजाचे सेवन करणाऱ्या दोन तरुणांवर रत्नागिरी शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात...

रत्नागिरीत अडीच कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त; एकाला अटक

रत्नागिरी:- स्थानिक गुन्हे शाखेने एमआयडीसी परिसरात छापा टाकून अडीच किलो वजनाचे आणि अडीच कोटी रुपये किंमतीचे अंबरग्रीस (व्हेल माशाची उलटी) जप्त केले आहे. या...

एमआयडीसी येथे हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा

रत्नागिरी:- शहराजवळील एमआयडीसी येथे एका कंपनीच्या बाजूला विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्या तरुणाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल गुलाबराव तिवारी...

सदनिका फोडणाऱ्या अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

५९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपासरत्नागिरी:- शहरातील खारेघाट रोड- जयस्तंभ येथे भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोने, चांदीचे दागिन्यांवर डल्ला मारला. चोरट्यांनी दोन सदनिका...

स्ट्रीट लाईट, बॅटऱ्या चोरणाऱ्याला ग्रामस्थांनी पकडले

राजापूर:- तालुक्यातील सोलगाव परिसरात रस्त्यावर बसविण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट तसेच त्याच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या एका भंगार व्यवसायिकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी...

अंमली पदार्थ बाळगणाऱ्या पाच जणांना अटक

रत्नागिरी:- गांजा हा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या पाच जणांना दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने बुधवार ३० जुलै रोजी रात्री ८.२५ वाजताच्या सुमारास भाट्ये परिसरातील कोहिनूर हॉटेलच्या...

आगवे येथून ३५ हजाराचे लोखंडी अँगल पळविले; अज्ञाता विरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील आगवे येथील कावला आंबा ठेवलेले ३५ हजाराचे लोखंडी अँगल अज्ञात चोरट्याने पळविले. ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही...

जयस्तंभ स्टेट बँकशेजारी संकुलातील दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले

रत्नागिरी:- शहरातील जयस्तंभ परिसरात असलेल्या शकुंतला अपार्टमेंट मधील  बाजुबाजुच्या दोन सदनिका भरदिवसा फोडून अज्ञाताने 60 हजारांचा मुद्देमाल लांबवला.घरफोडीची ही घटना गुरुवार 31 ज्ाुलै रोजी...

सासऱ्याला विष देणाऱ्या सुनेला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी

देवरुख:- जेवणात विषारी द्रव मिसळून सासऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सुनेला सोमवारी देवरुख न्यायालयात हजर करण्यात आले असता, तिला 15 दिवसांची...