नाखरेत नवलाई मंदिराची दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

रत्नागिरी:- तालुक्यातील नाखरे येथील श्री नवलादेवी मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न चोरट्याने केला; मात्र देवस्थान समितीने बसवलेल्या मजबूत दानपेटीमुळे चोरट्याचा डाव फसला.तालुक्यातील नाखरे येथील प्रसिद्ध...

मजुराला लोखंडी पाईपने मारहाण; डोक्याला गंभीर दुखापत

खेड:- खेड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खोंडे येथील निकम चाळीत राहणाऱ्या एका ५५ वर्षीय मजुराला शेजाऱ्याने लोखंडी पाईपने मारहाण केल्याची घटना...

अल्पवयीन विद्यार्थिनीला आक्षेपार्ह मेसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला अटक

रत्नागिरी:- अकरावीत शिकणाऱ्या मंडणगड तालुक्यातील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मोबाईलवर आक्षेपार्ह संदेश पाठवून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात...

लांजा-हर्चे पोस्ट ऑफिसमध्ये ८.२० लाखांचा अपहार

तत्कालीन शाखा डाकपालावर गुन्हा दाखललांजा:- हर्चे येथील शाखा डाकघरात कार्यरत असताना ग्राहकांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन शाखा डाकपाल जयप्रकाश यशवंत पवार (रा. हर्चे, ता....

‘घरघंटी’ योजनेच्या नावाखाली महिलेची फसवणूक

१२ हजार रुपये उकळून भामटा पसारराजापूर:- शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून ग्रामीण भागातील महिलांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. राजापूर तालुक्यात असाच...

ऑनलाईन फसवणूक प्रकरणी ५ संशयित आरोपींविरोधात कारवाई

माजी नगराध्यक्षांची फसवणूक प्रकरणी राजापूर पोलिसांचे तपासात यशराजापूर:- राजापूरचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक ॲड. जमीर खलिफे यांच्या मोबाईलच्या व्हॉटसॲपवर फेक लिंक पाठवून झालेल्या...

डॉक्टरकडून खंडणी उकळल्याप्रकरणी लांजातील दोघे ताब्यात

राजापूर:- तालुक्यातील वडदहसोळयेथील डॉक्टरकडून २५ हजार रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी लांजातील दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्या दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन सखोल...

सात वर्षांपासूनचा फरार आरोपी दापोलीत जेरबंद

दापोली:- नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीला तब्बल सात वर्षांनंतर दापोली पोलिसांनी अटक केली आहे....

खंडाळा परिसरात एकाच रात्री तीन घरफोड्या

जयगड पोलिसांत गुन्हा दाखलरत्नागिरी:- खंडाळा परिसरात चोरट्यांनी डोके वर काढत एकाच रात्री तीन बंद घरांना लक्ष्य केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही...

कौटुंबिक वाद विकोपाला; सासूला लाकडी फाट्याने मारहाण

चिपळूण रेहेळ गावणवाडी येथील घटना; सुनेवर गुन्हाचिपळूण:- शेतीतील लावणीच्या कामासाठी लवकर उठण्यास सांगितल्याच्या कारणावरून सुनेने सासूला मारहाण करून जखमी केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील...