एकीला लग्नाचे आमिष, दुसरीसोबत साखरपुडा; फसवणूक केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा
दापोली:- लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी एका तरुणावर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार, तरुणाने पीडितेला २७ ऑगस्ट रोजी...
शिपायाने दागिने चोरून बँकांचे फेडले कर्ज
जिल्हा मध्यवर्ती बँक दागिने अपहार प्रकरणरत्नागिरी:- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेतील दागिने चोरुन शिपायाने ते अन्य ४ ते ५ बँकांमध्ये तारण ठेवून कर्ज फेडल्याची...
अवैध गोवंश वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; तीन आरोपी ताब्यात
रायपाटण येथील घटना; १९ जनावरांची सुटकापाचल:- गणेशोत्सवादरम्यान गोवंश वाहतूक आणि कत्तलींवर नियंत्रण ठेवण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे...
शांतीनगर खून प्रकरणातील संशयित शुद्धीवर
खूनामागील कारणाचा होणार उलघडारत्नागिरी:- शहरालगतच्या नाचणे शांतीनगर येथे आईचा खून करणारा संशयित शुद्धीवर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अनिकेत शशिकांत तेली. (२५, रा. नाचणे शांतीनंगर)...
चिपळूण अपहार प्रकरणातील सचिवाला पोलिस कोठडी
चिपळूण:- तालुक्यातील तीन सहकारी सेवा सोसायट्यांमध्ये लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सचिव योगेश प्रमोद भोबेकर याला चिपळूण पोलिसांनी जेरबंद केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस...
कर्ला येथे चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या
रत्नागिरी:- शहरालगतच्या कर्ला मारुती मंदिराच्या परिसरात चोरीच्या उद्देशाने संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या दोन तरुणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. रौफ इकबाल डोंगरकर (३६, रा. उद्यमनगर,...
गणपतीपुळेत घरफोडीचा पाच तासात छडा, दोघांना अटक
रत्नागिरी:- जिल्ह्यात चोरी आणि घरफोडीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक व्ही. व्ही. महामुनी यांनी...
विवाह संस्थेवर लग्न जुळवणे पडले महागात; तरुणाला महिलेने घातला साडेसहा लाखांचा गंडा
ठाण्यातील महिलेविरोधात गुन्हा, शोध सुरूसंगेमश्वर:- अमरावती/नागपूर येथील एका ऑनलाइन मॅट्रिमोनियल वेबसाइटच्या माध्यमातून संगमेश्वरातील एका तरुणाची तब्बल ६ लाख ६२ हजार ६१० रुपयांची फसवणूक झाल्याचा...
‘त्या’ तरुणावर अतिदक्षता विभागात उपचार
आईची हत्या करून केला होता आत्महत्येचा प्रयत्नरत्नागिरी:- आईची हत्या करून स्वतःच्या नसा कापून घेणारा तरुण अजूनही अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे. या तरुणाने...
महिलेशी अश्लील वर्तन करणाऱ्या संशयितावर 48 तासांत दोषारोपपत्र
राजापूर:- राजापूर तालुक्यातील आडीवरे वाडा पेठ येथे घडलेल्या एका गुन्ह्यात नाटे सागरी पोलिसांनी अवघ्या 48 तासांत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ही...












