लाचप्रकरणी मंडळ अधिकारी, तलाठ्यासह शिपायाला पोलीस कोठडी
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत मंडळ अधिकारी, तलाठी आणि एका शिपायास लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी तिघांना...
सोशल मिडीयाद्वारे तरुणीला अश्लील मेसेजसह पाठलाग करणाऱ्याला अटक
रत्नागिरी:- खेड पोलिसांनी सायबर गुन्हेगारीचा पर्दाफाश करत एका ब्लॅकमेलरला मुंबईतील पवई येथून अटक केली आहे. एका तरुणीला व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवून, वारंवार फोन करून,...
दापोलीत कौटुंबिक वादातून राडा; सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार
परस्परविरोधी तक्रारी, 5 जणांवर गुन्हादापोली:- तालुक्यातील साकुर्डे येथे सकपाळ कुटुंबातील जुना वाद उफाळून आला आहे. दोन भाऊ एकमेकांचे वैरी झाले आहेत. दोघांमधील वाद विकोपाला...
चोरीच्या गुन्ह्यातील संशयित ‘स्थानिक गुन्हे अन्वेषण’च्या ताब्यात
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती....
राजापूर पंचायत समितीतील अपहार प्रकरणी दोघे निर्दोष
रत्नागिरी:- राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील दहा लाखाच्या धनादेशाची चोरी आणि अपहार प्रकरणी दोन्ही आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. राजापूर तालुका पंचायत...
सुट्टीचा एप्रिल महिना ठरला गुन्हेगारांचा; ऑनलाईनसह चोरीच्या गुन्ह्यात वाढ
रत्नागिरी:- एप्रिल महिन्यात सुटीच्या कालावधीत घरे बंद राहतात तसेच सुटीत बाहेरगावी, फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. याच गर्दीचा गैरफायदा घेत चोरटे घरफोडी किंवा गर्दीत...
गुहागरमध्ये सासऱ्याने केला सुनेचा विनयभंग
पीडितेची पोलिस स्थानकात धाव, सासरा मोकाटगुहागर:- तालुक्यातील देवघर येथे सुनेने आपल्या सासऱ्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित महिलेने गुहागर पोलिस...
गुहागर येथील तरुणाच्या खूनप्रकरणी चौघांना अटक
लोणावळा येथील प्रकार; पाच जणांचा शोध सुरूगुहागर:- चारचाकी वाहन वळवताना जागा देण्यावरून झालेल्या वादातून लोणावळा येथे गुहागर तालुक्यातील अडूर-कोंडकारुळ गावच्या कमलेश तानाजी धोपावकर (वय...
मंडळ अधिकाऱ्यासह दोघांना लाच घेताना रंगेहात अटक
फेरफार नोंद करण्यासाठी लाच घेताना 'लाचलुचपत'ची कारवाईमंडणगड : शेनाळे येथे लिलावामध्ये खरेदी केलेल्या शेतजमीनीचा फेरफार नोंद करुन तसा सातबारा उतारा देण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी मंडळ...
तरुणीस ब्लॅकमेलप्रकरणी चिपळुणातील तरुणाला अटक
खेड:- तरुणीच्या नावांचा फेक इन्स्टाग्राम आयडी तयार करत रिलेशनमध्ये असतानाचे अश्लील फोटो मेसेजसह तिच्या होणाऱ्या पतीच्या मोबाईलवर पाठवल्याप्रकरणी तेजस सदानंद पवार (३० रा. अनारी-गणेशवाडी,...












