वाटद-खंडाळा तिहेरी खून प्रकरणातील जप्त कार मूळ मालकाला परत मिळणार

भक्ती मयेकरचा मृतदेह आंबा घाटात टाकण्यासाठी कारचा केला होता वापररत्नागिरी:- तालुक्यातील वाटद-खंडाळा तिहेरी खून प्रकरणातील भक्ती मयेकर हिचा मृतदेह ज्या कारने आंबा घाट येथे...

बनावट सोन्याचे दागिने विकून लांजातील तरुणाची साडेतीन लाखांची फसवणूक

संशयिताला रायगडमधून अटक, दोन लाखाची रक्कम पोलिसांनी केली जप्तसंगमेश्वर:- बनावट सोन्याचे दागिने खरे सोने असल्याचे भासवून साडेतीन लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला संगमेश्वर पोलिसांनी...

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सव्वा कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला बेड्या

रत्नागिरी सायबर पोलिसांकडून दिल्लीत कारवाईरत्नागिरी:- बेंगलोर पोलीस आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून, 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून एका व्यक्तीची तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांची...

डेरवण परिसरातून तरुणाचे अपहरण

अज्ञात इसमाविरुद्ध चिपळूण पोलिसांत गुन्हा दाखलचिपळूण:- डेरवण येथील लिलीच्या बागेतून एका तरुणाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ३६ वर्षीय मातेने दिलेल्या...

मिरजोळेत गावठी हातभट्टीवर एलसीबीची धाड; एकाला अटक

१.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त;रत्‍नागिरी:-/शुक्रवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शहरानजीकच्या मौजे मिरजोळे पाटील वाडी या ठिकाणी धाड टाकत तब्बल 1 लाख 37 हजार...

काजू फॅक्टरीतील चोरी प्रकरणी भाट्येतील दोन आरोपींना अटक

साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- लांजा येथील एका काजू फॅक्टरीचे कुलूप तोडून काजू गराची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा छडा लावण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा कोयत्याने वार करून खून

पतीवर गुन्हा दाखलमंडणगड:- रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात कोंडगाव येथे धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याचा संशय घेऊन पतीने आपल्या २२ वर्षीय पत्नीची कोयत्याने वार करून...

वेरळ येथील कोयता हल्ल्याचा बदला घेण्यासाठी दोघांची तरुणाला बेदम मारहाण

 पाली बाजारपेठेतील घटनारत्‍नागिरी:- पूर्व वैमनस्यातून एकाला लोखंडी स्टूल आणि लोखंडी पान्याने मारहाण केल्याप्रकरणी दोन संशयितांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची...

किरकोळ कारणातून सख्ख्या भावाकडून काठीने बेदम मारहाण

दापोली- केळशी येथील घटनादापोली:- दापोली तालुक्यातील केळशी चिंचवळवाडी येथे किरकोळ कारणावरून सख्ख्या भावांनी एकमेकांवर हात उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या...

रत्नागिरीत क्षुल्लक कारणावरून वृद्धाला मारहाण

शेजाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील कोंड आंबेकरवाडी येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी फिर्यादी वृद्ध महिलेला दगड...