सड्येवाडी- जयगड येथे विनापरवाना मद्यविक्रीवर पोलिसांची धाड

रत्नागिरी:- तालुक्यातील सड्येवाडी- जयगड येथे विनापरवाना हातभट्टी व विदेशी दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ३ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जयगड...

लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेशी शरीरसंबंध ठेवणाऱ्या आरोपीची मुक्तता

रत्नागिरी:- लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेशी शरिरसंबंध ठेवून फसवणुक करणाऱया संशयिताची रत्नागिरी सत्र न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केल़ी. शादाब शौकत गोलंदाज (35,...

देहव्यापार प्रकरणातील ‘त्या’ खोली मालकाला जामीन मंजूर

रत्नागिरी:- मिरजोळे-एमआयडीसी येथील देहव्यापार प्रकरणातील संशयिताची सत्र न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. सुनिलकुमार गणपत प्रभू (वय ६०, रा. मिरजोळे, एमआयडीसी, रत्नागिरी) असे...

निवधे येथे गुरांची अवैध वाहतूक करणारी बोलेरो ताब्यात

कोल्हापुरातील दोघांविरुद्ध गुन्हादेवरुख:- निवधे कळकदरा मार्गावरील धनगरवाडी येथे रविवारी (दि. १२ ऑक्टोबर) पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास बैलांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या कोल्हापुरातील दोघांना देवरुख पोलिसांनी...

चिंचघर येथे विनयभंग प्रकरणी एकास सक्तमजुरी

एक वर्ष सक्तमजुरीसह २ हजारांचा दंडदापोली:- केळशीफाटा-चिंचघर रस्त्यावर तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी मंडणगड येथील कनिष्ठ दिवाणी न्यायालयाने संशयित आरोपीस दोषी ठरवत एक वर्ष सक्तमजुरी आणि...

पेढांबे पूल येथे तरुणाला मारहाण; तिघांवर गुन्हा

चिपळूण:- तालुक्यात पेढांबे पूल परिसरात एकाला मारहाण केल्याची घटना गुरुवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये नितीन सदाशिव कदम (३७, खडपोली) जखमी झाला असून...

संगमेश्वर येथे मोबाईल दुकानात चोरी

रत्नागिरी:- संगमेश्वर येथील एस.टी. स्टँडजवळ असलेल्या एका मोबाईल दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५१ हजार ४९९ रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी रात्री...

शिवीगाळ, मारहाण प्रकरणातील सातही आरोपींची निर्दोष मुक्तता

राजापूर नाटे येथील घटनाराजापूर:- तालुक्यातील नाटे येथील गॅस एजन्सीच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप असलेल्या सात जणांची रत्नागिरी सत्र न्यायालयाने सबळ...

कुवारबाव येथे ‘मुंबई बाजार’ मटक्याचा अड्डा उद्ध्वस्त

रत्नागिरी:- कुवारबाव बाजारपेठ परिसरात खुलेआम सुरू असलेल्या 'मुंबई बाजार' नावाच्या मटका जुगाराच्या अड्ड्यावर रत्नागिरी शहर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात...

मंडणगडमध्ये मशिदीत घरफोडी; चांदीच्या ‘चाँद-तारा’सह अडीच लाखांचा ऐवज लंपास

रत्नागिरी:- चोरट्यांनी आता धार्मिक स्थळाला लक्ष्य केले आहे. अज्ञात चोरट्यांनी मंडणगड तालुक्यातील पिंपळोली येथील मशिदीमध्ये घरफोडी करून सुमारे २ लाख ४७ हजार रुपयांचा चांदीचा...