गांजा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

खेडमध्ये तीन तरुणांवर गुन्हा दाखल, ६७ हजारांचा मुद्देमाल जप्तखेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका टोळीवर खेड पोलिसांनी मोठी कारवाई केली...

मुलाने लोखंडी पाटा मारून वृद्ध आईला केले गंभीर जखमी

गुहागर:- पूर्वी केलेल्या पोलीस तक्रारीचा राग मनात धरून एका कलियुगी पुत्राने आपल्या ६६ वर्षीय वृद्ध आईवर लोखंडी पाटा फेकून मारत तिला गंभीर जखमी केल्याची...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकास अटक

राजापूर:- तालुक्यात १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून मित्राच्या खोलीवर नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी दिलीपकुमार संदीप बावकर (१९) याच्या विरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा...

ॲक्वा फूड कंपनीत चोरीप्रकरणी चौघे गजाआड

खेड:- तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील ॲक्वा फूड एक्झीम कंपनीतून लाखो रुपयांच्या यंत्रसामग्रीसह अन्य काही साहित्य चोरीप्रकरणी पोलिसांनी चौघांना गजाआड केले आहे. चोरट्यांनी भावनगर-गुजरात येथील...

साळवी स्टॉप येथे संशयास्पद दुचाकी जप्त

भंगार व्यावसायिकावर गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राऊंड परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना, पोलिसांना एक संशयास्पद दुचाकी मिळून आली....

पोचरीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; संशयिताला अटक

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखलसंगमेश्वर:- घरच्या एकांताचा गैरफायदा घेऊन एका ३५ वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीशी अश्लील गैरकृत्य करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यातील...

सामाईक जागेतील झाडे तोडण्यास विरोध केल्याने मारहाण; ५ जणांविरुद्ध गुन्हा

राजापूर:- तालुक्यातील हर्डी, खालचीवाडी येथे सामाईक जागेतील सागवानची झाडे तोडण्यावरून झालेल्या वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस...

पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने सपासप वार

लांजा वेरळ येथील थरारक घटनालांजा:- लांजा तालुक्यातील वेरळ गावात पूर्ववैमनस्यातून एका प्रौढावर कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. ३ जून) सायंकाळी साडेसातच्या...

जिल्ह्यात आठवडाभरात गावठी हातभट्टी विरोधात ३८ गुन्हे, ३० जणांना अटक

रत्नागिरी:- पुणे जिल्ह्यात हातभट्टीच्या विषारी दारुमुळे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर रत्नागिरी जिल्ह्यात विशेष दक्षता घेण्यात येत असुन त्यानुसार दि. २८ मे, २०२६ पासून जिल्ह्यातील हातभट्टी...

लाच घेणाऱ्या महिला डॉक्टरला एसीबीकडून अटक; चिपळूणमध्ये खळबळ

चिपळूण:- गर्भपात करण्यासाठी आवश्यक असलेले किट  देण्यासाठी तक्रारदार महिलेकडे साडेचार हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वर्ग-१ च्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला...