गणपती आरतीनंतर जमिनीच्या वादातून राडा

नांदगावात दोघांना मारहाणचिपळूण:- गणपतीच्या आरतीनंतर सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून झालेल्या शाब्दिक बाचाबाचीनंतर नांदगाव-भुवडवाडी येथे मारामारी झाल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी रात्री साडेसातच्या...

भाट्येत अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या राजीवडा येथील तरुणावर गुन्हा

रत्नागिरी:- भाट्ये येथील मुरकरवाडी स्टॉपजवळ अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार 18 सप्टेंबर रोजी...

पोलीस पाटलांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

खरवते येथे ६७ हजाराचे दागिने व रोख रक्कम लांबविलेराजापूर:- ऐन गणेशोत्सव सणाच्या धामधुमीतच महामार्गालगत खरवते वाणीवाडी येथील खरवते गावच्या पोलीस पाटील सानिका संतोष गोरे...

रत्नागिरी आठवडा बाजारात अंमली पदार्थासह दोघे ताब्यात

१ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- शहरातील आठवडा बाजाराच्या मागील बाजूस पाण्याच्या टाकीजवळ पोलिसांनी कारवाई करून हेरॉईनसदृश अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले. या...

हातात चाकू घेऊन गावात दहशत निर्माण करणाऱ्यावर गुन्हा

मंडणगड:- तिडे-निमदेवाडी गावात हातात चाकू घेऊन फिरत नागरिकांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या तरुणाविरोधात मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना 18 सप्टेंबर...

अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका

पणदेरी परिसरात सलग दोन छापे, चौघांवर गुन्हे दाखलमंडणगड:- तालुक्यातील पणदेरी परिसरात गांजा या अंमली पदार्थाचे सार्वजनिक ठिकाणी सेवन करणाऱ्या चौघांवर मंडणगड पोलिसांनी धडक कारवाई...

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

खेड पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; चाकाळे हनुमाननगरमधील घटनाखेड:- जुन्या वैमनस्याचा राग मनात धरून घरासमोर बसलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना चाकाळे हनुमाननगर येथे घडली आहे....

साखरपा बसस्थानकात महिलेच्या पर्समधून २.६५ लाखांचे दागिने लंपास

देवरूख:- साखरपा बसस्थानकात बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या खांद्याला लावलेल्या पर्समधील छोट्या पाकिटातून सोन्याचे मंगळसूत्र व अंगठी असा तब्बल २ लाख ६५ हजार...

माहेरून पैसे आणण्यास नकार दिल्याने पत्नीला दांडक्याने मारहाण

पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी; गुन्हा दाखलचिपळूण:- दुकानात माल भरण्यासाठी माहेरून २५ हजार रुपये आणण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना...

कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आलेल्या मध्यस्थांच्या गाडीला लावली आग

रत्नागिरीत लॉजच्या पार्किंगमधील थरारक घटनारत्नागिरी:- पती-पत्‍नीचा वाद मिटवण्यासाठी आल्याच्या रागातून शहरातील गजबजलेल्या आठवडा बाजार परिसरातील एका लॉजच्या पार्किंगमध्ये उभी असलेल्या कुझर गाडीला आग लावल्याप्रकरणी...