६ महिन्यांच्या गर्भवती महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासूला १० वर्षे सक्तमजुरी

चिपळूण जिल्हा न्यायालयाचा निकालरत्नागिरी:- चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील ६ महिने गरोदर विवाहितेचा एक लाख रुपयाच्या मागणीसाठी छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चिपळूण येथील...

परदेशातील नोकरीचे आमिष दाखवून ५० लाखांची फसवणूक; रत्नागिरीतील दोन भावांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- परदेशात नोकरीला लावण्याचे आणि कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून दिल्लीतील एका व्यक्तीची ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत उघडकीस आला आहे....

किरकोळ कारणातून वृध्दाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

दापोली:- तालुक्यातील गिम्हवणे येथील गोसावी वाडीत वरातीमधील वाद्यांचा आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका ५२ वर्षीय व्यक्तीला जोराने धक्का देऊन जखमी केल्याची...

बनावट सोन्याचे दागिने देऊन साडेतीन लाखांची फसवणूक

देवरुख:- लग्नकार्यासाठी पैशांची नड असल्याचे सांगून बनावट सोन्याचे दागिने गळ्यात मारून एका तरुणाची 3.50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमेश्वर...

पैसे दुप्पट करण्याचे अमिष दाखवून लाखोंची फसवणुक करणाऱ्याला शिक्षा

गुंतवणुकदारांना 34 लाख रुपयांचा लावला होता चूना; 15 वर्षानंतर आरोपीला शिक्षारत्नागिरी:- गुंतवणुकदारांना सहा महिन्यात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून 34 लाख 35 हजार रुपयांची...

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली जेष्ठ नागरिकाला 15 लाख 55 हजारांचा गंडा

रत्नागिरी:- डिजिटल अरेस्टच्या नावाखाली रत्नागिरी शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाची १५,५५,२०० रुपयांची फसवणूक झाली आहे. मार्च ते एप्रिल यादरम्यान या व्यक्तीची फसवणूक झाली आहे.पोलिसांकडून देण्यात...

सायन-सापुचेतळे प्रवासादरम्यान प्रवाशाची १ लाख ४२ हजारांची बॅग चोरीला

रत्नागिरी:- मुंबई- सायन ते सापुचेतळे असा खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशाची बॅंग अज्ञात चोरट्याने पळविली. या बागेत १ लाख ४२ हजार ७४८ रुपयांचे सोन्याचे...

रत्नागिरी पोलिसांची मोठी कारवाई; शिळ मिरजोळे परिसरात गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने आणि कोकण नगर चौकीच्या पथकाने गुरुवार 30 एप्रिल रोजी पहाटे शिळ मिरजोळे परिसरात धडक कारवाई केली....

मुलाकडून वडीलांना अमानुष मारहाण; वडील दुसऱ्या मजल्यावरून पडून जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. खर्चासाठी मागितलेले पैसे दिले नाहीत या रागातून एका २१ वर्षीय मुलाने आपल्या...

लोणेरे तरुणी हत्या प्रकरणात लांजाचा मुख्य आरोपी ठाण्यातून जेरबंद

लांजा:- रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील तरुणीच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. ३८ वर्षीय आरोपी अनिस मोहम्मद खान मालदार...