सामाईक घराच्या वादातून काजिर्डा येथे राडा
६ नातेवाईकांवर गुन्हा दाखलराजापूर:- तालुक्यातील काजिर्डा (राणेवाडी) येथे सामाईक घराच्या बांधकामावरून दोन कुटुंबांतील जुना वाद उफाळून आला आहे. घराचा हिस्सा मिळेपर्यंत बांधकाम करू देणार...
रत्नागिरी आठवडा बाजार येथे व्यावसायिक वादातून दुकानदाराला लोखंडी सळीने मारहाण
दोन आरोपींवर गुन्हा दाखलरत्नागिरी:- शहरातील प्रसिद्ध आठवडा बाजार परिसरात व्यवसायिक वादातून एका कपडा व्यापाऱ्यावर लोखंडी सळीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 'आमचे...
पाली येथे भांडण मिटवायला गेलेल्या तरुणावर बिअरच्या बाटलीने हल्ला
चार अनोळखी इसमांवर गुन्हा दाखलरत्नागिरी:- बिअर शॉपीसमोर सुरू असलेले भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या एका चिकन दुकानदारावर चार अनोळखी इसमांनी बिअरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक...
वेरवली बुद्रुक येथे पायवाटेच्या वादातून दोन महिलांकडून कुटुंबाला मारहाण
लांजा:- तालुक्यातील वेरवली बुद्रुक डोळसवाडी येथे गेल्या एका वर्षापासून सुरू असलेल्या पायवाटेच्या वादातून दोन महिलांनी शेजाऱ्यांना शिवीगाळ करत दगडफेक आणि हाताने मारहाण केल्याची धक्कादायक...
पार्किंगचा वादातून तिघांना बेदम मारहाण
चौघांना अटक; दोघांना पोलिस कोठडी, दोघे अल्पवयीनदापोली:- पार्किंगच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने दापोलीत हिंसक वळण घेत कारची तोडफोड करत तिघांना बेदम मारहाण करण्यात आल्याची...
मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी येथे घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकडसह ४ लाखांचा ऐवज लंपास
रत्नागिरी:- शहरालगतच्या मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ४ लाख ८ हजार १९२ रुपयांचा ऐवज...
सामाईक घराच्या वादातून पती-पत्नीला मारहाण
फुणगुस गुरववाडी येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखलसंगमेश्वर:- तालुक्यातील फुणगुस-गुरववाडी येथे सामाईक घराच्या वादातून दोन नातेवाइकांनी मिळून पती-पत्नीवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली...
कारवर दगडफेक करत चालकावर हल्ला
दापोली येथे ७ जणांवर गुन्हा, दोघे गजाआडदापोली:- दापोली येथील मच्छी मार्केट रोडवरील सावंत बिल्डिंगसमोर कारच्या काचेवर दगड मारून नुकसान करत एका चालकाला डोक्यात काचेची...
अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून अत्याचार
पतीवर ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखलसंगमेश्वर:- अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून तिच्यावर अत्याचार केल्याची एक धक्कादायक घटना रत्नागिरी जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी २२ वर्षीय...
घरात घुसून वृद्धेसह मुलीला मारहाण
वेरवली बुद्रुक येथील घटना; शिक्षिकेसह दोघांवर गुन्हालांजा:- तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथे घरगुती चर्चेवरून झालेल्या गैरसमजातून एका ६७ वर्षीय वृद्धेच्या घरात घुसून वृद्धेला आणि त्यांच्या...












