आंबा घाटातील लूटमार प्रकरणी आणखी दोघांना बेड्या

एक अद्याप फरार; देवरुख पोलिसांची मोठी कारवाईदेवरुख:- रत्नागिरी कोल्हापूर रस्त्यावर दख:न ते आंबा घाटात गाडी प्रथमेश दळवी यांची अडवून गाडीतून उतरवत चाकुचा धाक दाखवत...

अपघाताच्या नुकसान भरपाईसाठी तरुणाचे अपहरण करत खंडणीची मागणी

चिपळूण:- सावर्डे बाजारपेठ येथे झालेल्या एका अपघाताचा बदला घेण्यासाठी आणि गाडीच्या नुकसानीची रक्कम वसूल करण्यासाठी एका २० वर्षीय तरुणाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर...

रस्त्याच्या वादातून घरात घुसून मारहाण; महिला जखमी

मंडणगड:- तालुक्यातील गोठे येथे रस्ता वापराच्या क्षुल्लक वादातून एका कुटुंबावर घरात घुसून लोखंडी पाईप आणि लाकडी काठीने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे....

पैशांच्या वादातून वडिलांसमोरच तरुणाचे अपहरण; दोघांवर गुन्हा दाखल

चिपळूण:- चिपळूण येथील काविळतळी परिसरातून एका २९ वर्षीय तरुणाचे चारचाकी गाडीतून अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पैशांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून हा प्रकार घडला...

आंबा घाटात चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

देवरुख पोलिसांनी दोन तासात पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्यासाखरपा:- रत्नागिरी- कोल्हापूर रस्त्यावर दख्खन ते आंबा घाटात गाडी अडवत चाकूचा धाक दाखवत दमदाटी व शिवीगाळ करत...

हिंदू कॉलनी येथे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोन्याची चैन खेचत मोटर सायकलस्वार पसार

रत्नागिरी:- शहरात दिवसाढवळ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र असून, गुरुवारी सकाळी हिंदू कॉलनी परिसरात एका युवकाच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून दोन अज्ञात चोरट्यांनी...

हिंदू कॉलनी येथे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोन्याची चैन खेचत मोटर सायकलस्वार पसार

रत्नागिरी:- शहरात दिवसाढवळ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र असून, गुरुवारी सकाळी हिंदू कॉलनी परिसरात एका युवकाच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून दोन अज्ञात चोरट्यांनी...

खेडमध्ये जुन्या वादातून वृध्दाची हत्या

छातीवर प्रहार केल्याने जागीच मृत्यूखेड:- तालुक्यातील मेटे मोहल्ला परिसरात जुन्या वादातून एका ५५ वर्षीय इसमाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे....

पुतण्याला दगड का मारता विचारल्याचा रागातून वडिलांसह मुलीला बेदम मारहाण

राजापूर:- पुतण्याला दगड मारण्याबाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून एका तरुणाने ५३ वर्षीय व्यक्तीसह त्यांच्या मुलीला लाथाबुक्क्यांनी आणि बांबूच्या काठीने बेदम मारहाण केल्याची घटना...

गॅस सिलेंडर चोरट्यांचा धुमाकूळ; वेगवेगळ्या घरांतून 7 सिलेंडर लंपास

गुहागर येथील घटनागुहागर:- गुहागर तालुक्यात गॅस सिलेंडर चोरीच्या घटना वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील विविध भागांतील वेगवेगळ्या घरांतून तब्बल सात...