आंबा घाट लुटमार प्रकरणी कोकण नगर येथील मुख्य सूत्रधार गजाआड
देवरुख:- रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाट परिसरात बोलेरो चालकाला लुटल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या दरोडा आणि अपहरण प्रकरणातील मुख्य सुत्रधार शागिद गणी बलबले...
भाटीमिऱ्या येथे ‘ट्रॅक्टर’वाल्या पाचच्या नोटेचे आमिष; वृद्धाला ९ लाखांचा गंडा
उत्तरप्रदेशीय तरुणाविरुद्ध गुन्हारत्नागिरी:- पाच रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टरचे चिन्ह असल्यास १५ लाख रुपये मिळतील असे अमिष दाखवून ९ लाख २१ हजार ७०१ एक रुपयांची...
दापोलीत मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली; रोख रक्कम लंपास
दापोली:- दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या 'कड्यावरचा गणपती' मंदिरावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या धाडसी चोरीमुळे...
लांजा कोर्ले फाट्यावरून रिक्षाची चोरी
कोल्हापूरच्या संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखललांजा:- लांजा ते दाभोळे मार्गावरील कोर्ले फाट्या येथून एक रिक्षा चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी लांजा पोलिसांनी...
चिपळूणातील दागिने चोरीचा अवघ्या २४ तासांत छडा
आरोपी महिला ताब्यात, १४ लाखांचे दागिने हस्तगतचिपळूण:- शहरातील मुख्य बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत घडलेल्या दागिने चोरीच्या धक्कादायक घटनेचा चिपळूण पोलिसांनी वेगाने...
जुन्या वैमनस्यातून वेल्डरला बांबूने मारहाण
वालोपे येथील घटना, एकावर गुन्हा दाखलचिपळूण:- जुन्या वादाचा राग मनात धरून एका तरुणाला आणि त्याला वाचवण्यासाठी आलेल्या महिलेला बांबूच्या काठीने बेदम मारहाण केल्याची घटना...
महिला प्रवाशाची पर्स लंपास; पावणेआठ लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला
चिपळूण बसस्थानकातील घटनाचिपळूण:- चिपळूण येथील मुख्य बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका महिला प्रवाशाच्या पर्समधून सुमारे ७ लाख ८२ हजार ५०० रुपये किमतीचे...
काळबादेवी-नवानगर येथे जमिनीच्या वादातून भावांमध्ये हाणामारी
तिघांविरुद्ध गुन्हा दाखलरत्नागिरी:- शहरानजीकच्या काळबादेवी-नवानगर येथे जमीन जाग्याच्या वादावरुन शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध परस्पर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
चिपळूण-सावर्डे अपहरण प्रकरणात पाच जणांना अटक
चिपळूण:- पैशांच्या वादातून दोन तरूणांचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार चिपळूण व सावर्डे येथे घडला होता. यातील चिपळूण प्रकरणी पुण्यातून एका तरूणाला अटक केली आहे....
किरकोळ कारणावरून मजुराला लोखंडी शिगेने मारहाण; दुकानदारावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- मोलमजूरी करणारा कामगार काम आटोपून जात असताना एका दुकान मालकाने लोखंडी शिगेने मारहाण केली. या प्रकरणी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा...












