चर्मालय येथे दुचाकी अडवून तरुणाला बेदम मारहाण

रत्‍नागिरी:- शहरातील चर्मालय येथील चार रस्त्‍यावर तरुणाची अज्ञात कारणातून दुचाकी अडवून त्‍याला मारहाण केली. ही घटना गुरुवार 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वा.सुमारास घडली.रोहन...

रत्नागिरी एमआयडीसी मिरजोळे परिसरात घरफोडी; ८.७३ लाखांचा मुद्देमाल लंपास

रत्नागिरी:- एमआयडीसी मिरजोळे येथील बहार एक्झिक्युटिव्ह रेल्वे कॉलनीतील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल ८ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना...

महावितरणच्या निविदेत बनावट कागदपत्रांचा वापर

ठेकेदाराविरुद्ध गुन्हा; निविदा कागदपत्राची पीडीएफ फाईल एडिट करून दुसऱ्या निविदेसाठी वापरलीरत्नागिरी:- महावितरणच्या परिमंडळ कार्यालयात नोंदविण्यात आलेल्या निविदेच्या कागदपत्रात फेरफार करून ते दुसऱ्या निविदेसाठी वापरल्याप्रकरणी...

चांदराई बाजारपेठेत जुगार अड्ड्यावर कारवाई

ग्रामीण पोलिसांकडून ४४७ रुपयांचा मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- जिल्ह्यातील चांदराई बाजारपेठ मुख्य रस्त्याजवळ असलेल्या पिकअप शेडच्या मागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना 'मधूर' नावाचा जुगार चालवणाऱ्या एकावर...

दापोली येथे बंद घर फोडून आठ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

दापोली:- दापोली तालुक्यातील मुगीज कलमपेठ येथे बंद घराचे कुलूप व कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत लोखंडी कपाटातील तब्बल ८ लाख रुपये किमतीचे...

जीवाची बाजी लावून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; वेतोशी येथे गोवंश हत्येतील दोघे जेरबंद

रत्नागिरी:- तालुक्यातील वेतोशी हद्दीत करबुडे हायवेनजीक फणसाळे मधली वाडी (खुरीचा आंबा) येथे गोवंश हत्येचा सुरू असलेला प्रकार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. अत्यंत...

सातबारा फेरफारासाठी १० हजारांची लाच; मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के एसीबीच्या जाळ्यात

चिपळूण:- सातबारा उताऱ्यात फेरफार करण्याच्या कामासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना चिपळूण तालुक्यातील मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले....

किराणा दुकानाचे पत्रे काढून रोकड लंपास

मंडणगड दहागाव येथील घटनामंडणगड:- तालुक्यातील दहागाव किराणा मालाच्या स्टॉपवरील ‘अमीर किराणा व जनरल स्टोअर्स’ या दुकानात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली २...

खून प्रकरणातील बिगरजामीनपात्र वॉरंट रद्द

रत्नागिरी:- गुहागर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बहुचर्चित खून प्रकरणातील संशयित आरोपीविरुद्ध चिपळूण सत्र न्यायालयाने जारी केलेले बिगरजामीनपात्र वॉरंट मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंचने...

पाली-माईनवाडीतील घरफोडीत १७ हजारांचा ऐवज चोरट्याने केला लंपास

खिडकीची लोखंडी ग्रील कापून चोरट्याचा प्रवेश ; टीव्ही, तांब्याची भांडी व टेपरेकॉर्डर चोरीसरत्नागिरी:- तालुक्यातील पाली माईनवाडी येथे बंद बंगल्याला लक्ष्य करून अज्ञात चोरट्याने घरफोडी...