जुवाटी येथे तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला
राजापूर:- तालुक्यातील जुवाटी गावात भावोजींच्या घरासमोर उभा असलेल्या एका ३७ वर्षीय तरुणावर पाठीमागून येऊन कोयत्याने प्राणघातक वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या...
देवरूखात वृद्धाला ९४ हजारांचा गंडा
देवरूख:- शहरासह परिसरात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांचे सत्र सुरूच असून सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी इंस्टाग्रामवरील एका फेक प्रोफाइलद्वारे तरुणाला ५४...
घरफोडीचे तीन वेगवेगळे गुन्हे उघडकीस; आरोपी गजाआड,
चोरीचा मुद्देमाल हस्तगतराजापूर:- तालुक्यातील नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद घरे फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यात नाटे पोलिसांना...
जिल्ह्यात दारूबंदी कायद्यानुसार ५ जणांवर गुन्हा
रत्नागिरी:- विक्रीसाठी गावठी हातभट्टीची दारू बाळगणाऱ्या एकासह सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धुंद अवस्थेत आढळलेल्या चौघांविरोधात रत्नागिरी आणि राजापूर पोलिसांनी कारवाई केली. या दोन्ही कारवायांमध्ये...
इन्स्टाग्रामवर तरुणाची ५५ हजारांची ऑनलाईन फसवणूक
देवरूख:- सोशल मीडियावरील अज्ञात लिंक अथवा फाईल्स डाऊनलोड करणे किती धोक्याचे ठरू शकते, याचा प्रत्यय देवरूख परिसरात आला आहे. इन्स्टाग्रामवरून आलेली एक संशयास्पद एपीके...
घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक
२० हजारांचा ऐवज लांबवला; कोळकेवाडीतील घटनाचिपळूण:चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथील वाघजाई मंदिराजवळ राहणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या बंद घराचे मागील दार तोडून घरात घुसखोरी...
चार दुकानांचे शटर फोडून चोरीचा प्रयत्न
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथील घटनासंगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे चोरट्यांनी चार दुकानांचे शटर फोडून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी, ३० सप्टेंबर रोजी...
मांडवी येथे मित्रांच्या बाचाबाचीतून एकाला मारहाण
रत्नागिरी:- शहरातील मांडवी येथे मित्रा-मित्रांमध्ये झालेला बाचाबाचीतून एकाला मारहाण झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या संशयित तरुणांविरुद्ध...
गावडे-आंबेरे येथून तरुणीचे अपहरण; अज्ञाताविरोधात गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील गावडे-आंबेरे (हनुमानवाडी) येथील तरुणीचे अज्ञाताने अपहरण केले. या प्रकरणी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना...
गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेसमधून १०० दारूच्या बाटल्या जप्त
रत्नागिरी:- गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) राबविलेल्या ‘ऑपरेशन सतर्क’ अंतर्गत रत्नागिरी रेल्वेस्थानकावर कारवाई केली. गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या इंजिनलगतच्या...












