थिबा पॅलेस येथे इमारतीमध्ये अमली पदार्थ सेवन करणाऱ्या दोघांवर गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील थिबा पॅलेस रोडवरील एका डेअरीच्या बाजुला बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत अमली पदार्थाचे सेवन करणार्‍या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई...

आर्मी निवृत्त अधिकाऱ्याच्या घरातून दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

दापोली:- तालुक्यातील वणोशी येथील एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना...

खैराची तस्करी करणारी दापोलीतील टोळी गजाआड

दापोली:- खालापूर तालुक्यातील चावणी या ग्रामीण भागातील वन खात्याच्या ताब्यातील वृक्षतोड करून खैर जातीची लाकडे चोरणारी टोळी खालापूर वनपरिक्षेत्र अधिकारी खालापूर यांच्या सतर्कतेमुळे पाहाटेच्या...

देवरुखातील प्रसिद्ध सोने व्यावसायिकाचे अपहरण करून लुटले

देवरूख:- देवरूख-साखरपा मार्गावर बुधवारी रात्री उशिरा एका व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यापारी केतकर यांच्यावर हा दरोडा टाकण्यात...

दागिने अपहार प्रकरणी शाखाधिकाऱ्याचा जामीन अर्ज फेटाळला

कर्ला शाखेतून ५० लाखांचे दागिने अपहार प्रकरण; शिपायाला न्यायालयीन काेठडीरत्नागिरी:- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेतून ५० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या अपहार प्रकरणातील संशयित शाखाधिकारी किरण...

मंडणगड निगडीमध्ये मारामारी; एक जखमी, दोघांवर गुन्हा

मंडणगड:- निगडी येथे एकास काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिशान अस्लम माटवणकर, निहाल अस्लम माटवणकर (निगडी मोहल्ला) यांच्या विरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात...

लांजा पुनस येथे घरातून ४ लाखाचे सोन्याचे दागिने लंपास

लांजा:- घराच्या कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले व वापरत असलेले असे एकूण ४ लाख १७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी सासूने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी...

सिताराम वीर खून प्रकरणी दुर्वास पाटीलसह विश्वास पवारला अटक

रत्नागिरी:- मिरजोळे-नाखरेकरवाडी येथील भक्ती मयेकरसह आणखीन दोन खूनात सामिल दोघांना शहर पोलिसांनी रविवारी अटक केली. न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दुर्वास दर्शन...

केळशी किनारा येथे चार लाखाचा चरस साठा जप्त

एका संशयिताला अटक; आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा संशयदापोली:- दापोली तालुक्यात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून, केळशी किनारा मोहल्ल्यात पोलिसांनी छापा टाकून सुमारे चार...

लांजा पोलिसांकडून जुगारावर कारवाई

रत्नागिरी:- कोट-बौद्धवाडी व भांबेड प्रभानवल्ली फाटा येथे विनापरवाना हातभट्टी दारू व जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. संशयितांविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अरविंद...