६१ लाखांच्या फसवणूक प्रकरणात आरोपीला दिल्लीतून बेड्या

रत्नागिरी:- बँक खात्यातून दोन कोटींचा मनी लाँड्रिंग व्यवहार झाल्याची भीती घालत फिर्यादी यांची ६१ लाख १९ हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली होती. मिनिस्ट्री ऑफ...

चिपळुणात पकडलेला गुटखा आणला गोव्यातून

चिपळुणातील एका बड्या व्यावसायिकाचा समावेशचिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील कापसाळ येथे पकडण्यात आलेला १६ लाख ९४ हजार रुपये किंमतीचा गुटखा हा गोव्याहून आणला गेल्याची माहिती पोलीस...

मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मद्यपान पान करुन वाहन चालविणा तरुण पोलिसांच्या कचाट्यात सापडला. त्याच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

नवविवाहित दांपत्यावर भाट्ये सुरुबनात गुंडांचा भीषण हल्ला; दोघे गंभीर जखमी

रत्नागिरी:- लग्नानंतर अवघ्या आठच दिवसांनी मिरकरवाड्यातील एका नवविवाहित दांपत्याला आणि त्यांच्या मित्राला शुक्रवारी सायंकाळी भाट्ये सुरुबनात समुद्रकिनारी भीषण हल्ल्याला सामोरे जावे लागले. फिरायला गेलेल्या...

विनयभंग प्रकरणातील संशयिताला कोठडी

गुहागर:- तालुक्यातील विनयभंगप्रकरणी संशयित विजय सकपाळ यांना पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.विनयभंगप्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेवर झालेल्या प्रकाराची योग्य ती दखल...

चिपळूणमध्ये 17 लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण पोलिसांनी मोठी कारवाई करत 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. कापसाळ येथे गुरुवारी रात्री 8.30 वाजता ही...

वेरवली बुद्रुक मारहाण करत शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

लांजा: लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचांना शासकीय कर्तव्य बजावत असताना मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे. रामवाडी राम मंदिराच्या...

अमली पदार्थाच्या विक्रीवरून मच्छी मार्केट येथे तिघांकडून मेकॅनिकला बेदम मारहाण

रत्नागिरी:- शहरातील मच्छी मार्केट रिक्षा स्टँडजवळ बुधवार २९ मे दुपारी २ वाजण्याच्या सुमारास एका मेकॅनिकला तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. अमली पदार्थांच्या विक्रीवरून...

आजिवली येथे वृध्द वडिलांना मुलाने केली मारहाण

राजापूर:- राजापूर तालुक्यातील आजिवली, फौजदारवाडी येथे एका मुलाने आपल्या ८४ वर्षीय वडिलांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवण करून कॉटवर बसलेल्या वडिलांच्या...

संगमेश्वरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

संगमेश्वर:-  संगमेश्वर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर...