हायटेक जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; मिरजोळेतील एकावर गुन्हा
लांजा येथे कारवाई; ९२ हजार ४१० रुपयांच्या मुद्देमाल जप्तलांजा:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या लांजा भाजीमार्केट परिसरातील एका गाळ्यात सुरू असलेल्या हायटेक जुगार अड्ड्यावर...
दापोलीत भरदिवसा कपाटातील पावणेचार लाखांचे दागिने लंपास
दापोली:- तालुक्यातील टाळसुरे शेलारवाडी क्रमांक २ येथे भरदिवसा घरफोडीची थरारक घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी बंद घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातून सुमारे ३ लाख...
दापोलीतील अत्याचार प्रकरणी संशयिताला अटक
दापोली:- लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्यासह तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात घडवून आणल्याच्या गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल झालेल्या दापोलीतील ५० वर्षीय...
वांझोळे येथे वृद्ध महिलेचे लाखाचे मंगळसूत्र लांबवले
संगमेश्वर:- देवरूख पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या वांझोळे बुद्रुक गवळीवाडी येथे एखाद्या थरारक सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात शोभेल असा प्रकार घडला असून, एका भामट्याने अत्यंत चलाखीने...
वृद्धाला काठीने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल
मंडणगड सडे जाधववाडी येथील घटनामंडणगड:- तालुक्यातील सडे जाधववाडी येथे भाताची राखण करत बसलेल्या एका ६४ वर्षीय वृद्धाला ‘माझ्या कुत्र्याला का मारले’ असा जाब...
एक्सरे काढण्यासाठी रत्नागिरीत आलेल्या तरुणीचे अपहरण
रत्नागिरी:- तालुक्यातील बागपाटोळे-तोणदे येथून रत्नागिरीत गुडघ्याचे एक्सरे काढण्यासाठी आलेल्या तरुणीचे अपहरण झाले. ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी...
राजिवडा येथे प्रौढावर चाकू हल्ला
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील राजीवडा बांध परिसरात घराजवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी झाडू मारत स्वच्छता करणाऱ्या एका प्रौढावर अचानक चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे....
वेरळ मराठी शाळेत मद्यधुंद तरुणाचा राडा
शिक्षकाला थप्पड मारून कॉलर पकडली, लांजा पोलिसांत गुन्हालांजा:- शाळेत दैनंदिन शासकीय कामकाज सुरू असताना मद्यधुंद अवस्थेत आलेल्या एका व्यक्तीने शिक्षकावर धावून जात कानशिलात लगावल्याची...
फूड इन्स्पेक्टर असल्याचे भासवून खंडणीची मागणी
तोतया अधिकाऱ्याचा फसवणुकीचा डाव उघडचिपळूण:- अन्न व औषध प्रशासन विभागाचा बनावट फूड इन्स्पेक्टर बनून कारवाईची धाक दाखवत हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार चिपळूण...
लांजा येथे गांजा ओढणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
लांजा:- लांजा तालुक्यातील गोंडेसखळ रोडवरील सड्यावर जंगलमय भागात झाडी-झुडपांच्या आडोशाला बसून बेकायदेशीररीत्या गांजासदृश अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या एका व्यक्तीवर लांजा पोलिसांनी कारवाई करत गुन्हा...












