किरकोळ कारणावरून सख्ख्या भावाला लोखंडी पाईपने मारहाण

धामणदेवी येथील घटनाखेड:- तालुक्यातील धामणदेवी घडशीवाडी येथे भावा-भावातील वादातून मोठ्या भावाने धाकट्या भावावर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी खेड...

जनावरे वाहतूक व्यवसायातून आंबा घाटातील दरोडा प्रकरण

देवरुख:- आंबा घाट दरोडा प्रकरणातील मुख्य सूत्रधार सादाब गनी बलबले (रा. कोकणनगर रत्नागिरी) याला पोलिसांनी मंगळवारी रात्री रत्नागिरी येथून ताब्यात घेतले. त्याला बुधवारी देवरुख...

महानगर गॅसच्या नावाखाली ग्राहकांना ऑनलाइन गंडा घालण्याचा नवा फंडा

सातारा नंतर टोळी रत्नागिरीत कार्यरतरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सायबर चोरट्यांनी आपला मोर्चा गॅस ग्राहकांकडे वळवला असून, फसवणुकीची एक नवीन पद्धत समोर आली आहे. 'महानगर...

रिळ येथे चोरट्या दारु विक्रीवर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी:- तालुक्यातील रिळ-भंडारवाडी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोरटी गावठी दारु विक्रीवर कारवाई केली. या कारवाईत १ हजार ५१० रुपयांची १४ लिटर दारु जप्त...

कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये दारूची अवैध तस्करी

एसी कोच अटेंडंटला रत्नागिरीत अटकरत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाडी क्रमांक ११००४ ‘कोकण कन्या एक्सप्रेस’मध्ये अवैध मद्यसाठ्याची तस्करी करणाऱ्या एका एसी कोच अटेंडंटला रेल्वे...

‘पैशांच्या पावसा’चे आमिष दाखवून महिलांवर अत्याचार; गुहागरमधील भोंदूबाबाला सक्तमजुरी

बारामती न्यायालयाचा निर्णयगुहागर:- बारामती परिसरात भोंदूबाबाच्या नावाखाली फसवणूक आणि अत्याचाराचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मिलिंद मदन जाधव (वय 50, रा. गुहागर, जि. रत्नागिरी)...

आठवडा बाजार येथून मालकाची गाडी घेऊन चालक पसार

रत्नागिरी:- शहरातील आठवडा बाजार येथे एका ट्रान्स्पोर्टच्या समोर उभी केलेली मोटार कामातील चालकाने पळविली. शहर पोलिस ठाण्यात संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

लांजा पोलिसांच्या जाळ्यात अडकले दोन शिकारी

लांजा देवराई परिसरातील घटनालांजा:- लांजा शहरातील देवराई परिसरात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी बंदूक घेऊन टपून बसलेल्या दोन शिकाऱ्यांना लांजा पोलिसांनी बुधवारी दुपारी मोठ्या शिताफीने अटक...

आंबा घाट लुटमार प्रकरणी कोकण नगर येथील मुख्य सूत्रधार गजाआड

देवरुख:- रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाट परिसरात बोलेरो चालकाला लुटल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या दरोडा आणि अपहरण प्रकरणातील मुख्य सुत्रधार शागिद गणी बलबले...

भाटीमिऱ्या येथे ‘ट्रॅक्टर’वाल्या पाचच्या नोटेचे आमिष; वृद्धाला ९ लाखांचा गंडा

उत्तरप्रदेशीय तरुणाविरुद्ध गुन्हारत्नागिरी:- पाच रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टरचे चिन्ह असल्यास १५ लाख रुपये मिळतील असे अमिष दाखवून ९ लाख २१ हजार ७०१ एक रुपयांची...