वंचितचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव हल्ल्याप्रकरणी संशयित ताब्यात

गुहागरः- गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर नरवण येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुहागर पोलिसांनी मोठी कारवाई...

जमिनीच्या वादातून शिगेने मारहाण, संशयितास अटक

लांजा:- तालुक्यातील शिपोशी हनुमानवाडी येथे जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला लोखंडी शिगाने मारहाण करण्यात आली. ही घटना ९ मे रोजी दुपारी १:३० वाजता घडली. याप्रकरणी...

नाचणे येथे बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेत प्रवेश; एकाला अटक

रत्नागिरी:- शहरातील नाचणे भागात बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेत बेकायदेशीरपणे घुसून ताबा मिळवण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला. मालमत्तेच्या मालकाने विरोध केला असता, आरोपीने त्याचे म्हणणे...

दापोलीत गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक

दापोली:- दापोली-दाभोळ रस्त्यावर सार्वजनिक शौचालयासमोर गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेला दापोली पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून ८०० रुपये किमतीचा ६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला...

खंडणी प्रकरणी तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

खेड:- खेड पोलिसांनी दाखल केलेल्या खंडणी आणि धमकीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. परेश उदय शिंदे (रा....

चिपळूणमध्ये महावितरणच्या ९० हजारांच्या विद्युत तारांची चोरी

रत्नागिरी:- चिपळूण तालुक्यातील वालोटी गोठलवाडी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या मालकीच्या ३३ केव्ही विद्युत वाहक तारांची चोरी झाली आहे. ही घटना ७...

लांजा येथे १० जणांकडून रिक्षा व्यावसायिकाला बेदम मारहाण

लांजा:- आपल्या सहकाऱ्याच्या विरोधात लांजा पोलीस ठाण्यात तक्रार केली याचा राग मनात ठेवून १० रिक्षा व्यावसायिकांनी एका रिक्षा व्यावसायिकाला बेदम मारहाण केल्याची घटना लांजा...

पार्किंगच्या वादातून हाणामारी; 11 जणांवर गुन्हा

दापोली:- तालुक्यातील हर्णे येथे गाडी पार्किंगच्या कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी दापोली पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ५ मे...

एसटी कंडक्टरची वृद्ध प्रवाशाला मारहाण

रत्नागिरी:- एसटीच्या वाहकाने सुट्या पैशावरुन वृद्ध प्रवाशाला मारहाण केली. दुखापतग्रस्त वृद्धाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरेश गोपाळ गुरव (वय ६७, रा....

अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

रत्नागिरी:- एकीकडे बालविवाह रोखण्यासाठी सरकार विविध कायदे व जनजागृती करत आहे, तर दुसरीकडे आजही ग्रामीण भगाात आजही बालविवाह होताना दिसतात. असाच प्रकार वर्षभरानंतर रोह्यात...