रिसॉर्ट चालविण्यासाठी देणाऱ्या महिलेशी अश्लिल वर्तन; दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तोंडी करारावर रिसॉर्ट चालविण्यास देणाऱ्या फिर्यादी महिलेला तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या दोघांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे....
कामथे जंगलात चेन साखळी चोरट्यांना पोलिसांनी घेरले
चिपळूण:- रायगड मधील महाड येथून एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरून दुचाकीने रत्नागिरी जिल्ह्याकडे पळालेल्या दोन सराईत चोरट्यांना चिपळूण पोलिस आणि आरसीपीच्या पथकाने कामथे...
चिपळूणमध्ये शिक्षकाचे अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन
पोक्सो, अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखलचिपळूण:- तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने दोन महिलांचे फोटो मॉर्फ करून ते अश्लील स्वरूपात तयार केल्याचा तसेच...
तरुणीला धमकी देणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल
राजापूर:- तालुक्यातील एका तरुणीला धमकी देवून नाहक त्रास देणाऱ्या लांजा, वाकेड येथील प्रशांत महादेव भितळे या इसमाविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात...
किरकोळ वादातून कोयत्याने केले सपासप वार; लांजातील तरुणाच्या खुनाचा उलगडा
लांजा:- तालुक्यातील मौजे कुर्णे येथे राहत्या घरात सुरेश रामचंद्र पडये (४५) यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. हा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात...
अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला 20 वर्ष सक्तमजुरी
रत्नागिरी:- अल्पवयीन मुलीला जेवण करण्यासाठी घरात बोलवून तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्तापित करणाऱ्या आरोपीला न्यायालयान २० वर्षाची सक्तमजूरी व ११ हजार ५०० रुपयांची...
रत्नागिरीतील मंदिरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश
दोन चोरट्यांना अटक, १७ लाखांचा मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- रत्नागिरीसह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिरांमध्ये चोऱ्या करून धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे....
महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला 10 वर्ष सक्तमजुरी
रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील आसावे येथे ५५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपीस १० वर्षांची सक्तमजुरी व ३ हजार रुपये...
डिजिटल अरेस्टची भीती दाखवत निवृत्त प्राध्यापकाला सव्वा कोटीचा गंडा
दापोली येथील घटनादापोली:- दापोली तालुक्यातील एका उच्चशिक्षित माजी प्राध्यापकाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 23 लाख उकळण्यात आल्याची घटना उघडकीस आली...
काकाकडून 2 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; नराधमाला अटक
मंडणगड येथील प्रकारमंडणगड:- मंडणगड तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर काकानेच अत्याचार केल्याचे घटनेने तालुका हादरला आहे. याप्रकरणी मंडणगड...












