महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वाराने लांबवले
गुहागर- आरे ते पाटपन्हाळे रस्त्यावरील घटनागुहागर:- तालुक्यातील आरे ते पाटपन्हाळे जाणाऱ्या रस्त्यावर भरदिवसा एका पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...
रत्नागिरीच्या माजी सिव्हिल सर्जनकडून कोल्हापूर येथे बेकायदेशीर गर्भपाताचे रॅकेट
पोलिसांकडून धाड टाकत केला भांडाफोडकोल्हापूर:- कोल्हापूर जिल्ह्यात एका माजी सिव्हिल सर्जनने बेकायदेशीर गर्भपाताचे मोठे रॅकेट चालवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून, करवीर पोलिसांनी कदमवाडी...
जनावरांची अवैध वाहतूक करताना दोघांना अटक
दापोली येथील घटना; पिकअप गाडीसह ३ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्तदापोली:- दापोली तालुक्यातील सोवेली येथे कत्तलीच्या इराद्याने क्रूरपणे जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघा जणांना...
पोमेंडी बुद्रुक येथे जुन्या वादातून प्रौढावर दगडानं जीवघेणा हल्ला
रत्नागिरी:- पोमेंडी बुद्रुक येथे जुन्या वादातून एका व्यक्तीवर हातातील दगडाने डोक्यात वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात...
अभ्युदयनगर येथे मोबाईल अपडेटच्या बहाण्याने अडीच लाखांची ऑनलाईन फसवणूक
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून एका भामट्याने मोबाईल सिस्टीम अपडेट होत असल्याचे भासवत मेडिकल सेल्समनची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना समोर...
नाटे येथील घरफोडीचा गुन्हा उघड; दोन आरोपी जेरबंद
२.६६ लाखांचा मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि नाटे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नाटे येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत दोन आरोपींना अटक...
टेंडर मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे जोडणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- महावितरणच्या विविध टेंडर प्रक्रियेत बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक केल्याप्रकरणी शांताई कन्स्ट्रक्शनच्या प्रोप्रायटरवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना...
आंबवली येथे सोलार स्ट्रीट लाईटची चोरी
दोघांवर गुन्हा दाखलसंगमेश्वर:- तालुक्यातील आंबवली (मुसलमानवाडी) येथे सार्वजनिक रस्त्यावर लोकसहभागातून बसविण्यात आलेले सोलार स्ट्रीट लाईट चोरल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही...
बालकावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप
चिपळूण:- चिपळूण विशेष न्यायालयाने एका अल्पवयीन बालकावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या ३२ वर्षीय नराधमाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. फईम अब्दुल्ला तांबे (रा. चिपळूण) असे दोषी...
आंबा घाट दरोडा प्रकरणात तिघांना जामीन
रत्नागिरी सत्र न्यायालयाचा आदेशरत्नागिरी:- जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला अडवून मारहाण करत चाकूचा धाक दाखवून ५० हजार रुपयांची मागणी केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या तिघांना रत्नागिरी...












