भाटकरवाडा येथील दुचाकी जाळपोळ प्रकरणात फिर्यादीच ठरला आरोपी
रत्नागिरी:- रत्नागिरीतील भाटकरवाडा येथे दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री गाड्या जाळण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या मागे दोन समाजात तेढ निर्माण करून शहराची शांतता भंग करण्याचा...
पतसंस्थेत तारण ठेवलेले फ्लॅट परस्पर फायनान्समध्ये तारण ठेऊन २५ लाखांची फसवणूक
खेड:- खेडमध्ये पतसंस्थेची २५ लाखांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतसंस्थेत तारण ठेवलेले फ्लॅट परस्पर फायनान्समध्येही तारण ठेऊन पतसंस्थेची 25 लाखांची फसवणूक...
पोफळी येथे १४ हजारांचा गांजा जप्त, एकास अटक
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेला अलोरे शिरगाव पोलिसांनी मोठं यश मिळवलं आहे. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर...
माळनाका येथे ब्राऊन शुगरसह एकजण अटकेत
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाईरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांचे रिंगण मोडून काढण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कामगिरी...
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या सामानावर चोरट्याचा डल्ला
रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या दिवा पॅसेन्जरमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या झोपेचा फायदा घेऊन चोरट्याने १ लाख ५०० रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध...
तलवार हल्लाप्रकरणी सैतवडे येथील आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी
रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद खंडाळा येथे साडेचार वर्षांपूर्वी वाहतुकीचे चलन न दिल्याच्या वादातून तलवारीने वार केल्या प्रकरणी दोषी आरोपीला न्यायालयाने शुक्रवारी शिक्षा सुनावली. जिल्हा व...
राजापुरात अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी प्रौढास एक वर्षाचा सश्रम कारावास
पाचल:- राजापूर तालुक्यातील करक-आंबा येथे एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीशी लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ५५ वर्षीय नथुराम श्रीपत कोटकर या नराधमास रत्नागिरी येथील अतिरिक्त सत्र...
किरकोळ कारणातून दोन गटात तुफान राडा; परस्परविरोधी गुन्हे दाखल
दापोली:- तालुक्यातील गोरीवलेवाडी, कोढे येथे कुत्र्याने घाण केल्याच्या वादाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. या घटनेमुळे दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली असून, दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात...
पोलिस असल्याची बतावणी करून चिपळुणातील महिलेला मिरजेत लुटले
चिपळूण:- चिपळूण येथील 71 वर्षीय रुकैय्या इब्राहिम साबळे या महिलेला मिरजमधील मोहम्मदिया मशीदजवळ एका इसमाने पोलिस असल्याचे भासवून लुटले. तोतया पोलिसाने "पुढे अपघात झाला...
रत्नागिरीत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या दहा जणांवर गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप,मांडवी या सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणार्यांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार 24 व बुधवार 25...












