खेडमध्ये 2 तरुणांनी गाडी अडवून केला गोळीबार

गाडीच्या काचा फोडून जीवघेणा हल्लाखेड:- खोपी फाट्या वरवेली येथेदोन तरुणांनी गाडी अडवून गोळीबार केल्याची घटना घटना घडली. या गोळीबाराच्या आवाजाने परिसरात खळबळ उडाली....

बनावट कागदपत्रांच्या आधारे आलिशान गाड्यांची विक्री; टोळीत रत्नागिरीतील दोघांचा समावेश

रत्नागिरी:- बनावट कागदपत्रांच्या आधारे चार आलिशान मोटारींची परस्पर विक्री करून 70 लाख 25 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यू शाहूपुरी येथील मुख्य एजंटसह 5 जणांविरुद्ध शाहूपुरी...

पेट्रोल आणण्यासाठी दिलेल्या दुचाकीची चोरी

रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर पानवल फाट्याजवळ गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी इसमाने पेट्रोल संपल्याचे नाटक करून एका व्यक्तीची मोटारसायकल घेऊन पोबारा केल्याची घटना...

अल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; फरारी संशयित अखेर गजाआड

खेड:- खेड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलासोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी फरारी असलेला मनोज शिर्के (वय ३५, रा. संगलट-बौद्धवाडी) याला खेड पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा...

वसतीगृह कर्मचारी मारहाणीतील संशयितांना जामीन

महिलेला मॅसेज पाठविल्याच्या संशयितातून झाली होती मारहाणरत्नागिरी:- महिलेला मॅसेज पाठविल्याच्या संशयातून रत्नागिरीतील शासकीय मुलांचे वसतीगृह येथे कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या तिघा संशयितांना न्यायालयाने जामीन मंजूर...

लोटेमाळ येथे जुगार अड्ड्यावर छापा, नऊ जणांवर गुन्हा

रत्नागिरी:- खेड तालुक्यातील लोटेमाळ येथील खेडेकर किराणा मालाच्या दुकानाच्या पाठीमागे असलेल्या एका गाळ्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून नऊ जणांना अटक केली...

मांडवी एक्सप्रेसमधून एक लाखाच्या दागिन्यांची चोरी

चिपळूण:- चिपळूण रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मांडवी एक्सप्रेसमधून एका महिलेच्या हॅन्डबॅगेतून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ४ हजार ४५० रुपयांचा...

खेडमध्ये किरकोळ वादातून तरुणाला दांडक्याने मारहाण

रत्नागिरी:- खेड शहरातील तीनबत्ती नाका परिसरातील मुकादम लँडमार्क इमारतीजवळील किरकोळ वादातून एका तरुणावर लाकडी दांडक्याने हल्ला झाल्याची घटना १९ मे रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या...

चिपळुणात पादचारी महिलेला धडक देऊन चारचाकी चालक फरार

रत्नागिरी:- चिपळूण शहरातील आदर्श वस्त्र भांडार दुकानासमोर एका पांढऱ्या रंगाच्या 'रेनॉल्ट क्विड' गाडीने (एम.एच.०८/ए.एन.०५५६) पादचारी महिलेला धडक दिल्याची घटना १८ मे रोजी सायंकाळी ४.२५...

करजुवे येथे घर फोडून दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथील सुतारवाडी येथे एका बंद घराला लक्ष्य करत चोरट्याने सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम असा एकूण ४२,०००/- रुपयांचा ऐवज लंपास...