सती येथे अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी

चिपळूण:- चिपळूण-कराड मार्गावरील सती येथे दोन दुचाकींची एकमेकांना धडक बसून अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून यामध्ये...

चिपळुणात तरुणाची गळफास घेत आत्महत्या

चिपळूण:- नैराश्येपोटी एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे....

भरधाव दुचाकीची पादचारी महिलेला धडक

चिपळूण:- सोमवार ३० सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास चिपळूण येथील एन्रॉन ब्रीज, गुहागर बायपास रोडवर भरधाव वेगात आलेल्या मोटारसायकलने एका पादचारी महिलेला धडक दिल्याने यास्मीन...

रिक्टोली फाटा येथे एसटी- दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

चिपळूण:- चिपळूण-तिवरे रस्त्यावरील रिक्टोली फाटा येथे बुधवार दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी आठच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात जयवंत बाबाजी शिंदे (रा. तिवरे) यांचा मृत्यू...

गुढे येथे गवारेड्याच्या हल्ल्यात प्रौढाचा मृत्यू

चिपळूण:- जंगली श्वापदांचा वावर नागरीवस्तीत वाढला आहे. असाच एक धक्कादायक प्रकार चिपळूण तालुक्यात गुढे येथे घडला आहे. चिपळूण तालुक्यात गुढे येथे गवारेड्याच्या हल्ल्यात 55...

संगमेश्वरातील बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला कालुस्ते खाडीत

कौटुंबिक वादातून टोकाचा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाजचिपळूण:- संगमेश्वर तालुक्यातील शिवधामापूर येथून २३ सप्टेंबर रोजी बेपत्ता झालेल्या अपेक्षा अमोल चव्हाण (वय ४०) यांचा मृतदेह आज...

गांधारेश्वर नदीनजिक सापडली चप्पल, मोबाईलसह पर्स;  बेपत्ता महिलेबाबत गूढ वाढले

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील गांधारेश्वर नदीवरील पुलावर एका महिलेची चप्पल, पर्स आणि मोबाईल सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या महिलेने नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची...

बिबट्याच्या हल्ल्यात विद्यार्थी जखमी

चिपळूण:- तालुक्यातील कळंबट गावचे तंटामुक्ती अध्यक्ष तुषार शिरकर हे मार्गताम्हाणे येथून रविवारी रात्री मोटारसायकलवरून घरी परतत असताना कळंबट बौद्धवाडीत अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली....

चिपळूण तालुक्यात तिघांची आत्महत्या

चिपळूण:- चिपळूण तालुक्यात आत्महत्या करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. रविवारी एका प्रौढाने आत्महत्या केल्याची घटना घडलेली असतानाच सोमवारी सावर्डे परिसरात आणखी दोघांनी आत्महत्या केल्याचे...

वहाळ घडशीवाडी येथील युवकाची आत्महत्या

चिपळूण:- तालुक्यातील वहाळ घडशी वाडी येथे 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी एका 25 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सौरभ संदीप...