४ पानांची चिठ्ठी लिहून बँक कर्मचारी बेपत्ता

चार जणांवर ब्लॅकमेलिंगचा आरोपचिपळूण:- चिपळूण तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. बँक कर्मचारी असलेल्या 33 वर्षीय युवकाने पोलिसांसाठी चार पानांचे पत्र लिहून तो बेपत्ता झाल्याने...

कार खोल खड्ड्यात कोसळून एकाचा मृत्यू

वालोपे येथील घटना; पाच जण रुग्णालयात दाखलचिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील वालोपे येथील एचपी पेट्रोल पंपासमोर बुधवारी पहाटे भीषण कार अपघात झाला. मुंबईहून चिपळूणच्या दिशेने येणारी...

वाशिष्टी नदीच्या पात्रात आढळला बेपत्ता वृद्ध महिलेचा मृतदेह 

चिपळूण:- गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ८३ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह बहादूरशेख नाका पुलाजवळ वाशिष्टी नदीच्या पात्रात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे....

रेल्वेतून तोल जाऊन पडल्याने तरूणाचा मृत्यू

चिपळूण:- आपल्या बहिणीसोबत गावी जात असताना रेल्वेमधून अचानक तोल जाऊन खाली पडल्याने एका १९ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवार, १६...

दुचाकी दुभाजकाला धडकून चालकाचा मृत्यू

कापसाळ येथील घटनाचिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ येथील यामाहा शोरूमसमोर शनिवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात ५० वर्षीय दुचाकी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वेगावरील...

मानाच्या ताटावरून झालेल्या मारहाणीत जखमी वृद्धाचा मृत्यू

चिपळूण:- शहरातील ओझरवाडी शंकर मंदिरासमोर राखणेच्या मानाच्या ताटावरून झालेल्या वादविवादातून वृध्दाला जबर मारहाण करण्यात आली होती. चौघांकडून त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती. उपचारानंतर...

आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या वृद्धाचा मृतदेह काजू बागेत आढळला

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील कळवंडे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या नऊ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह स्थानिक डोंगराळ भागातील...

प्रवास करताना महिलेचा आकस्मिक मृत्यू

कामथे घाटातील घटनाचिपळूण:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथून नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना, एका ६६ वर्षीय वृद्ध महिलेचा चालत्या गाडीतच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना...

हापूस ‘डझना’ऐवजी ‘शेकड्या’वर

अवकाळीच्या भीतीने दरात घसरण; बाजारपेठेत लाखोंची उलाढाल!चिपळूण:- अवकाळी पावसाच्या भीतीने डझनावर विकला जाणारा हापूस आंबा आता शेकड्यावर विकला जात आहे. ४ हजारापासून ६ हजार...

मुंबई-गोवा महामार्गावर ट्रकला वाचवताना ८ गाड्यांची धडक, दोघे जखमी

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर खेरशेत टोलनाक्याच्या अलीकडे असलेल्या पंचामृत ढाब्यासमोर रविवारी रात्री उशिरा एका भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेमुळे विचित्र अपघात घडला. या अपघातात एकूण ८...