पाय घसरून नदीत पडल्याने तरुणीचा मृत्यू

लांजा-मठमधील काजळी नदीतील घटनालांजा:- नदीतील बंधाऱ्यावरून पलिकडे असलेल्या दत्त मंदिरात जाणाऱ्या अनुष्का अनिल चव्हाण (१९, मूळ कोंडगे, सध्या रा. मुंबई-बोरिवली) हिचा पाय घसरून नदीत...

बसचे चाक पायावरून गेल्याने पादचाऱ्याचे दोन्ही पाय जायबंदी

लांजा:- येथील बसस्थानकाच्या समोरच अपघात झाला. एस टी बसचे चाक पायावरून गेल्याने वृध्दाचे दोन्ही पाय निकामी झाले. या घटनेने परिसरात तोबा गर्दी जमली होती....

वाकेड फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

लांजा:- मुंबई- गोवा महामार्गावर वाकेड- बोरथडे फाटा येथे एका अज्ञात चारचाकी वाहनाने समोरून दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालकाचा एक पाय निकामी झाल्याची...

भांबेड येथील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

लांजा:- तालुक्यातील भांबेड, पवारवाडी येथील रवींद्र आत्माराम बाईत (वय ४७) यांचा सेप्टिसीमियासह यकृत सिरोसिस या आजाराने कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे....

वाकेड घाटात कार ७० फूट खोल दरीत कोसळली; महिला जखमी

लांजा:- मुंबईहुन गोवाच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या कारला अपघात होऊन कार ६० ते ७० फूट खोल दरीत कोसळून एक महिला जखमी झाल्याची घटना मुंबई -गोवा...

मोटारसायकल स्वाराच्या मृत्यू प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा

लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावर देवधे येथे शनिवारी सायंकाळी अपघात झाला होता. या अपघातातील मोटारसायकल स्वाराच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या...

लांजा बाजारपेठेत ट्रेलरची अल्टोला धडक

लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावर लांजा बाजारपेठेत एका उभ्या असलेल्या ट्रेलरने अचानक रिव्हर्स घेतल्याने एका अल्टो कारला धडक दिली. त्यानंतर हा ट्रेलर उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी उभारण्यात आलेल्या...

पती-पत्नीच्या भांडणातून पत्नीची आत्महत्या

लांजा:- तालुक्यातील वनगुळे येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय रंजना रघुनाथ गरथ यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना २० एप्रिल २०२५ रोजी घडली....

लांजा येथे ट्रकच्या धडकेत रत्नागिरीतील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील देवधे फाटा येथे आज सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. रवींद्र रघुनाथ सुपल (सध्या...

स्विफ्ट कार- रिक्षा अपघातात चौघे जखमी

लांजा:- भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट कारने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षातील चार जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी १५ मे रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास...