दोन दुचाकींच्या धडकेत तोणदेतील तरुणाचा जागीच मृत्यू
लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात रत्नागिरी तोणदेतील एक तरुण जागीच ठार झाला. शैलेश शिवराम...
लांजा येथे डम्पिंगविरोधात आज ग्रामस्थांसह ठाकरे गटाचे उपोषण
लोकवस्तीत कचऱ्याचा ढिगारा - शिवसेनेचा प्रशासनाला इशारालांजा:- येथील नगरपंचायतीच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या कोत्रेवाडी डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाविरोधात शिवसेना (उबाठा) ग्रामस्थांसह आज मंगळवार दि ८...
लादी डोक्यात पडून तरुण जखमी
रत्नागिरी:- वेरवली (ता. लांजा) येथे बिल्डींगचे काम करत असताना लादी डोक्यात पडून मध्यप्रदेश येथील तरुण जखमी झाला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले...
लांजात भरधाव दुचाकीची तरुणाला धडक; एक जखमी
रत्नागिरीतील तरुणावर गुन्हालांजा:- तालुक्यात भरधाव वेगाने दुचाकी चालवल्याने झालेल्या अपघातात एक तरुण जखमी झाला. हा अपघात ३० जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आसगे...
गवाणे येथे फासकित अडकलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान
लांजा:- डुकरासाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास गवाणे मावळतवाडी येथे घडली होती. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी आणि आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने दुपारी...
माचाळ येथे मद्यधुंद पर्यटकांची हुल्लडबाजी
पोलिसांची धडक कारवाईलांजा:- माचाळ येथील निसर्गसंपन्न परिसरात वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या काही पर्यटकांकडून सातत्याने धुडगूस, बेशिस्त वर्तन आणि ग्रामस्थांशी दादागिरीचे प्रकार घडत...
मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटात दरड कोसळली
लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटात मध्यरात्रीच्या सुमारास मोठी दरड कोसळल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी एक बाजू पूर्णपणे बंद झाली आहे. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली...
एस. टी अपघातातील वृध्दाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू
मृत्यूशी 12 दिवसांची झुंज अखेर अपयशीलांजा:- एस.टी.बसच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या लांजा तालुक्यातील शिरवली येथील महादेव गुणाजी कुळ्ये (वय ६८) यांचा मुंबई येथे बुधवारी...
लांजात शेकोटी घेताना भाजल्याने गतिमंद महिलेचा मृत्यू
लांजा:- तालुक्यातील गवाणे रेवाळेवाडी येथे शेकोटी घेत असताना साडीला आग लागून गंभीर भाजल्याने एका ४४ वर्षीय गतिमंद महिलेचा रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला....
लांजात एसटीच्या धडकेत पादचारी जखमी
लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावर लांजा एसटी स्टँडसमोर ३१ मे २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एसटी बसने धडक दिल्याने ६८ वर्षीय पादचारी गंभीर जखमी झाल्याची...












