कांटे येथील तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

लांजा:- तालुक्यातील कांटे गावच्या एका ३१ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर येथील...

आंजणारी पुलाजवळ कंटेनर उलटून चालकाचा मृत्यू

लांजा:- मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघालेला मालवाहू कंटेनर आंजणारी पुलाजवळील वळणावर उलटून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील...

लांजा येथे गारांसह अवकाळी पाऊसाची हजेरी

लांजा:- लांजा शहर व परिसरात आज अचानक वातावरणात बदल होत ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही ठिकाणी...

लांजात चार वर्षीय मुलीवर अत्याचार

विधिसंघर्षित बालकावर गुन्हा दाखललांजा:- लांजा तालुक्यातील चार वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर...

शेतातील वणवा विझवताना भाजून वृद्धाचा मृत्यू

प्रभानवल्ली येथील घटनालांजा:- शेतातील सुकलेल्या गवताला लागलेला वणवा विझवण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथे...

दुचाकीस्वार मृत्यू प्रकरणी कारचालकावर गुन्हा

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील खानू येथे दुचाकीस्वाराला धडक देऊन त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. १९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता अपघाताची...

भरधाव वॅगनआरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावरील घटनारत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर खान प्रमेय एनर्जी सर्व्हिस पंपाजवळ कार आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात मोटारसायकल स्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला...

बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह

गवाणे येथील घटनालांजा:- तालुक्यातील गवाणे चव्हाणवाडी येथील ५५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृतदेह शेजारच्या विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. अनंत तुकाराम चव्हाण असे...

देवधे येथे वृद्धाची गळफास लावून आत्महत्या

लांजा:- तालुक्यातील देवधे गोंधळीवाडी येथे एका ६५ वर्षीय वृद्धाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत हे टोकाचे...

देवधे येथे शेकडो आंबा-काजूची झाडे भस्मसात

लांजा:- अचानकपणे लागलेल्या वणव्यात सुमारे ३० एकर क्षेत्रावरील जंगली झाडे तसेच दहा ते बारा शेतकऱ्यांच्या आंबा व काजूची शेकडो झाडे होरपळून भस्मसात झाल्याने लाखो...