अंजणारी पुलावर ट्रकचा भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पुलाजवळ भरधाव वेगाने जाणारा १२ चाकी टाटा ट्रक पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवार ४ सप्टेंबर रोजी...

अंजणारी घाटात कंटेनर उलटला; चालक जखमी

लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी येथे गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास भरधाव कंटेनर पलटी झाल्याने अपघात झाला. कंटेनर उलटल्याचा मोठा आवाज परिसरात घुमल्याने घाबरलेल्या...

मोकाट गुरे आढळल्यास मालकांविरोधात कायदेशीर कारवाई

गुरेमालकांनी आपल्या जनावरांची जबाबदारी घ्यावी; लांजा न.पं.कडून आवाहनलांजा:- नगरपंचायत हद्दीत मोकाटगुरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्येला आळा घालण्यासाठी नगरपंचायतीने आता कडक कारवाई सुरू केली आहे. शहरातील...

विषारी औषध प्राशन केलेल्या वृद्धाचा मृत्यू

लांजा तालुक्यातील उपळे येथील घटनालांजा:- तालुक्यातील उपळे बौद्धवाडी येथील रहिवासी असलेल्या अशोक जान कदम (वय ६५ वर्ष) यांचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू...

टोयोटा कारला भीषण आग; कार जळून खाक

तळवडे फाट्यानजीक घटनालांजा:- लांजा–देवरुख मार्गावरील तळवडे फाट्यानजीक मंगळवारी रात्री धावत्या टोयोटा कारला अचानक आग लागून संपूर्ण वाहन जळून खाक झाल्याची घटना घडली. सुदैवाने चालकाने...

सालपे येथे दोन दुचाकींचा अपघात; स्वार गंभीर जखमी

लांजा:- वाटुळ ते दाभोळे मार्गावर सालपे बौद्धवाडी कमानीच्या पुढे शिपोशी बाईंग गाव चिरेखन येथे २६ जुलै रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघाताप्रकरणी लांजा...

लांज्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर जीवघेणा हल्ला

लांजा:- लांजा शहरातील सार्दळवाडी येथे भटक्या कुत्र्यांनी मिळून चार वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात...

भरधाव एसटी बसच्या धडकेत तिघे जखमी

लांजा केळंबे विभुते स्टॉप जवळील घटनालांजा:- तालुक्यातील केळंबे विभुते स्टॉपजवळ भरधाव एसटी बसने धडक दिल्याने रिक्षाचालक आणि त्याच्या कुटुंबातील तीन सदस्य गंभीर जखमी झाल्याची...

एसटी बसची रिक्षाला धडक, तिघेजण जखमी

लांजा:-  एसटी बसने रिक्षाला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये रिक्षा चालकासह तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास लांजा कोर्ले...

चारजणांच्या मृत्यूप्रकरणी क्रेटा कारचालकासह डंपर चालकावर गुन्हा

लांजा:- महामार्गावर उभ्या असलेल्या डंपरला पाठीमागून धडक देत अपघातात क्रेटा कारमधील चारजणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कारचालक तसेच डंपर चालक या दोघांविरोधात लांजा पोलीस...