विद्यार्थी मोफत गणवेशासाठी १ कोटी ४५ लाखांचा निधी प्राप्त

रत्नागिरी:- जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीत शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून महत्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. समग्र...

थकीत देयकांवरुन जिल्हा परिषद सभेत रणकंदन

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत साडे आठ कोटी रुपयांच्या थकीत देयकांचा (दायित्व) मुद्दा चांगलाच पेटला. प्रशासनाने ही माहिती अध्यक्षांच्या दालनात देण्याचे सांगून 'गोपनीयतेचा' पडदा...

रत्नागिरीत मध्यरात्री कारला भीषण आग

शेजारी उभी असलेली दुचाकीही जळून खाकरत्नागिरी:- शहरातील प्रशांत नगर, स्वरूपानंद नगर परिसरात आज मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण आगीची घटना घडली. येथील रहिवासी श्री....

खानूतील बेपत्ता वृद्धाचा जंगलात मृतदेह आढळला

रत्नागिरी:- गेल्या आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या ८२ वर्षीय वृद्धाचा मृतदेह तालुक्यातील वेळके-पिंपळाची साखळी परिसरातील जंगलात आढळून आला. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद...

भगवतीनगर-निवेंडी येथे विहिरीत पडून तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू

रत्‍नागिरी:- तालुक्यातील भगवतीनगर-निवेंडी येथील विहिरीत पडून तीन वर्षीय बालिकेचा मृत्‍यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार 3 जून रोजी सायंकाळी 5 वा.सुमारास घडली.स्वरा स्वप्नेश जाधव (3,रा.नागाव...

तीन वर्षात ६७,२५२ मेट्रिक टन आंब्याची परदेशात निर्यात

हापूस, केसर आंब्याने जागतिक बाजारपेठेत स्वतंत्र स्थानरत्नागिरी:- महाराष्ट्रातील प्रसिद्ध 'हापूस' आणि 'केसर' आंब्याने जागतिक बाजारपेठेत आपले वेगळे स्थान निर्माण केले असून, गेल्या तीन वर्षांत...

रत्नागिरीच्या सहकार क्षेत्रात खळबळ; तब्बल ७६ सहकारी संस्थांची नोंदणी कायमची रद्द

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रात एक मोठी खळबळजनक माहिती समोर आली असून, प्रशासकीय निकषांची पूर्तता न केल्यामुळे आणि विविध त्रुटींमुळे जिल्ह्यातील तब्बल ७६ सहकारी...

रत्नागिरीकरांवर ‘एक दिवस आड’ पाणी पुरवठ्याचे संकट

शीळ धरणात नीचांकी पाणी साठा; पाऊस लांबल्यास भीषण पाणी टंचाईरत्नागिरी:- रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा अत्यंत खालावल्याने शहरासमोर भीषण पाणीटंचाईचे संकट उभे...

कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! तब्बल ११ तास विलंबाने प्रवाशांना मनस्ताप

रत्नागिरी:- उन्हाळी सुट्टीचा आनंद घेऊन कोकणातून मुंबईकडे रवाना होणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांना कोकण रेल्वेमार्गावर रविवारी ११ तास विलंबाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला....

आरे समुद्रात दोघे बुडाले; एकाचा मृत्यू, एकाला स्थानिकांनी वाचवले

रत्नागिरी:- आरे समुद्र किनारी कोल्हापूर येथील खासगी शिकवणी क्लासेस मधून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपपैकी दोघे विद्यार्थी बुडाल्याची घटना घडली आहे. मंगळवार दुपारी साडेतीन वाजण्याच्या...