रत्नागिरी नगर परिषदेत ‘बंटी-बबली’चा सुळसुळाट
कंत्राटी कर्मचाऱ्याची ३ वर्षांत मोठी 'झेप', करोडोंची माया जमवल्याची चर्चा!रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या बांधकाम विभागात सध्या एका कंत्राटी कामगाराची 'थक्क' करणाऱ्या प्रगतीची जोरदार चर्चा...
नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात
मिऱ्याबंदर ते आंबा घाटापर्यंत ८० टक्के काम पूर्ण, मे अखेरपर्यंतचे लक्ष्यरत्नागिरी:- कोकण आणि विदर्भाला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे काम आता प्रगत टप्प्यावर आले...
रामआळीतील शौचालयात कापडी पिशव्यांचे मशीन
रनप प्रशासनाचा आणखी एक अजब कारभार समोररत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेतील प्रशासकीय राजवटीत प्रशासकीय इमले कसे बांधले गेले, याचे एक धक्कादायक उदाहरण नुकत्या झालेल्या सर्वसाधारण...
जोशी पाळंद येथे ५१ वर्षीय व्यावसायिकाची आत्महत्या
रत्नागिरी:- शहरातील जोशी पाळंद येथील प्रौढाने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार 31 जानेवारी रोजी सकाळी 9 वा.सुमारास उघडकीस...
‘आधी काम, नंतर मंजुरी’; नगरपरिषदेतील कथित गैरप्रकार उघड
माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्राररत्नागिरी:- नगरपरिषदेच्या कारभारातील गंभीर अनियमिततेचा आरोप करत माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी प्रशासकीय व राजकीय संगनमताने बेकायदेशीर पद्धतीने...
रत्नागिरीत ‘मनरेगा’ची कामे ठप्प होणार
ग्राम रोजगार सहाय्यकांचा आजपासून बेमुदत संपरत्नागिरी:- कमी मानधन आणि शासनाकडून होणारी सततची दुर्लक्षता याला कंटाळून रत्नागिरी तालुक्यातील ग्राम रोजगार सहाय्यकांनी आता आरपारची लढाई पुकारली...
मजगाव रोड येथे दुचाकीचा अपघात; एक ठार, स्वार गंभीर जखमी
रत्नागिरी:- करबुडेहून रत्नागिरीकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराचा मजगाव रोड येथे अपघात झाला. या अपघातामध्ये स्वाराच्या मागे बसलेल्या तरुण गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयातून जिल्हा...
भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू; आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील लाला कॉम्प्लेक्स परिसरात १८ जानेवारी रोजी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपी कारचालकाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील...
प्रशासकीय राजवटीत रनपवर 26 कोटी 28 लाखांचा बोजा
न. प. फंडाचा बेसुमार वापर, रनपची आर्थिक स्थिती गंभीररत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेवर सध्या 38 कोटी 28 लाखांचा बोजा असल्याची माहिती शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत...
रत्नागिरी नगर परिषदेच्या पहिल्याच सभेत प्रशासकीय कामकाजाचे वाभाडे
भाजप, शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक; बांधकाम अभियंत्यांवर कारवाईचा निर्णयरत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शुक्रवारी झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत चार वर्षातील प्रशासकीय कामकाजाचे भाजप आणि...












