अवघ्या 4 दिवसांत 3 तरुणींच्या आत्महत्येने रत्नागिरी जिल्हा सुन्न

खेड, चिपळूणसह गुहागरमधील घटनांनी खळबळरत्नागिरी:- जिल्ह्यात अवघ्या चार दिवसांच्या कालावधीत ऐन विशीतील तीन तरुणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला...

जिल्हा परिषदेच्या १७१ शिक्षकांच्या बदल्या, ५३ वर्षांवरील ज्येष्ठांना न्याय

रत्नागिरी:- जिल्हा परिषद शिक्षण विभागातील शिक्षकांच्या बदल्यांचे घोडे अखेर गंगेत न्हालं. फेर समायोजनानुसार एकूण १७१ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये वर्षानुवर्षे ग्रामीण भागात प्रामाणिक...

ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे मानधन दिवाळीपूर्वी द्या

सामूहिक अनुदानाचीही मागणीरत्नागिरी:- जिल्ह्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे थकीत मानधन दिवाळीपूर्वी अदा करावे, तसेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींना केंद्रचालकांसाठी सामूहिक अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी...

जिल्ह्यात भूजल पातळी ५.२२ मीटरने घटली

१८३ गावांवर भीषण पाणीटंचाईचे सावटरत्नागिरी:- कोकणात यंदा पावसाने ओढ दिल्याने पाणीटंचाईचे संकट १८३ गावांवर आतापासूनच गडद होऊ लागले आहे. पावसाळा संपताच नदी-नाले, ओढे-वहाळ आणि...

रत्नागिरी जिल्ह्यात १२,८५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

४३,९७८ शेतकरी बाधित झाल्याचा अंतिम पंचनामा अहवाल जाहीररत्नागिरी:- सन २०२६ च्या खरीप हंगामात ओढवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले असून प्रशासनाने...

दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत मोठी उलाढाल

सोने, वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीला सर्वाधिक पसंतीरत्नागिरी:- साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या दसरा सणादिवशी खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत मोठी गर्दी झाली. वाहन आणि सोने खरेदीसाठी मोठी...

जिल्ह्यात श्रमदानातून उभारले ६ हजार ५०१ बंधारे

रत्‍नागिरी:- रत्‍नागिरी जिल्‍ह्यात यंदा कमी पाऊस झाल्‍यामुळे दुष्काळाची परिस्‍थिती ओढावली आहे. आता जिल्‍ह्यावर जलसंकट येण्याची शक्‍यता असल्‍यामुळे जिल्‍हा प्रशासन नागरिक, राजकीय नेत्‍यांना सोबत घेऊन...

विश्‍वेश्वर घाटीत एसटी बसचा अपघात; तीन प्रवासी जखमी

सिमेंटच्या पाइपला जोराची धडक; बसचे नुकसान, चालकाविरुद्ध गुन्हा दाखलरत्नागिरी:- पावस ते रत्नागिरी मार्गावर भरधाव वेगात धावणारी एसटी सिटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या मोठ्या...

रानपाट येथे कोंबड्यांच्या खुराड्यात शिरलेला बिबट्या जेरबंद

वन विभागाकडून सुखरूप नैसर्गिक अधिवासात मुक्तरत्नागिरी:- तालुक्यातील मौजे रानपाट गोणबरेवाडी येथे कोंबड्यांच्या खुराड्यात शिरलेल्या बिबट्याला वन विभागाने अत्यंत शिताफीने जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे...

मिरकरवाडा जेटीवरील परप्रांतीय नौकांविरोधात स्थानिक मच्छीमार आक्रमक

रत्नागिरी:- मिरकरवाडा बंदरातील जेटीवर किरकोळ दुरुस्तीसाठी येणाऱ्या परप्रांतीय मासेमारी नौका दिवसभर जेटी अडवून ठेवत आहेत. मासेमारी करुन परतलेल्या स्थानिक मच्छिमार नौकांना मासळी उतरवण्यासाठी जेटी...