जिल्हा परिषदेचा ५६ कोटींचा सुधारित अर्थसंकल्प
बांधकाम, शिक्षण, समाजकल्याणवर भररत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नातून आणि खर्चातून सन २०२६-२७ चा ५६ कोटी २५ लाख रुपयांचा सुधारित अर्थसंकल्प वित्त व शिक्षण...
कुवारबाव येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार
उड्डाणपूल उभारणीला सुरुवातरत्नागिरी:- मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कुवारबाव येथे सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येतून आता वाहनचालकांची सुटका होण्याची चिन्हे आहेत. पाटबंधारे कार्यालय ते रेल्वेस्थानक...
जयगड येथे निष्काळजीपणे दुचाकी चालविणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड येथील जेएसडब्ल्यू फाटा रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या तरुणाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पराग प्रभाकर सागवेकर (वय ३९,...
आजाराला कंटाळून प्रौढची गळफास घेऊन आत्महत्या
रत्नागिरी:- शहरातील नाचणे येथील विनम्रनगर परिसरातील गणराज रेसिडन्सीमध्ये एका ५४ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मणक्याच्या...
घरगुती पाणीपट्टी दरातील वाढ टळली; वाणिज्य, औद्योगिक पाणीपट्टीत वाढ
रत्नागिरी:- शहराच्या पाणी पुरवठ्यातील होणाऱ्या खर्चातील तोटा कमी करण्यासाठी पाणीपट्टीचे दर वाढवताना घरगुती वापराच्या पाणीपट्टी दरात वाढ न करण्याची विनंतीचा ठराव सर्वसाधारण सभेत सर्वानुमते...
भविष्यातील पाणीटंचाईवर उपाययोजनांसाठी रत्नागिरीत “पाणी परिषद”
रत्नागिरी:- भविष्यातील पाणीटंचाईची संभाव्य समस्या लक्षात घेऊन उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन, पाण्याचा काटकसरीने वापर आणि प्रभावी पाणी नियोजन याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली...
रत्नागिरी नगर परिषदेची धडक कारवाई
विनापरवाना फलक जप्त अन् गॅरेजचालकांना नोटिसारत्नागिरी:- रत्नागिरी शहराचे सौंदर्य बिघडवून विद्रुपीकरण करणाऱ्या घटकांवर नगर परिषदेने आता कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरात कोणत्याही प्रकारची...
मत्स्य विभागाकडून दापोलीत एलईडी नौकेवर कारवाई
रत्नागिरी:- जिल्ह्यातील स्थानिक मच्छीमारांकडून अवैध मासेमारीबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत रत्नागिरी मत्स्यव्यवसाय विभागाने “ऑपरेशन निशाचर” ही विशेष गुप्त मोहीम...
रत्नागिरीत गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरीत भाड्याच्या घरात राहणाऱ्या अभियांत्रिकीच्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रणवीर सुरेंद्र कल्याणकर असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक महाविद्यालयात...
विहिरीत पडलेल्या रानडुकराला वनविभागाकडून जीवदान!
रत्नागिरी:- तालुक्यातील कुर्धे मेर्वी येथे विहिरीत पडलेल्या रानडुकराची वनविभागाने सुखरूप सुटका केली आहे. रानडुकराला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली....












