रो-रो सेवेसाठी भगवती, जयगड बंदराची पाहणी
रत्नागिरी:- मांडवा, माझगाव ते रत्नागिरी, मालवण सागरी रो रो सेवा सुरू करण्याची घोषणा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच केली. जलवाहतुकीचा...
रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणी जप्तीसाठी २५ जूनपर्यंत मुदतवाढ
रत्नागिरी:- शहरानजीकच्या भाट्येमधील रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणात आता जप्तीसाठी जिल्हा न्यायालयाकडून २५ जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. संबंधित रिसॉर्ट मुदतीआधीच जिल्हा प्रशासनाकडून बंद करण्यात आल्याने झालेली...
आंबा घाटात एसटीची डंपरला धडक; एसटी चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आंबा घाट दख्खीण-बौद्धवाडी (ता. संगमेश्वर) येथे एसटीने डंपरला मागून धडक दिली. या अपघातामध्ये गाडीचे नुकसान झाले. देवरुख पोलिस ठाण्यात संशयित...
जाकादेवी येथे दुचाकीची वृद्ध पादचाऱ्याला ठोकर
ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकी स्वाराविरुद्ध गुन्हारत्नागिरी:- तालुक्यातील जाकादेवी बाजारपेठ येथील रस्त्यावर ट्रिपल सीट जाणाऱ्या स्वाराने पादचाऱ्याला ठोकर दिली. या अपघातात पादचारी वृद्ध गंभीर...
रेल्वेस्टेशन येथे पडिक इमारतीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह
रत्नागिरी:- रेल्वेस्टेशन येथील एका हॉटेलच्या बाजूच्या पडीक इमारतीच्या गाळ्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. ही घटना...
पावसाळा सक्रिय झाल्यापासून जिल्ह्यात दीड कोटींचे नुकसान
रत्नागिरी:- जिल्ह्यात मॉन्सून सक्रिय झाल्यापासून मुसळधार पावसाने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. या पावसामध्ये पाण्यात बुडून आणि वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. तर...
जिल्ह्यात होणाऱ्या वृक्ष लागवडीचे होणार ‘जिओ टॅगिंग’
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्य़ालाही यावर्षी विविध विभागांना वृक्षलागवडीचे उद्दीष्ट देण्यात आलेले आहे. रत्नागिरी सामाजिक वनीकरण विभागाला 1 लाखांचे उद्दीष्ट आहे. पण आता लागवड होणाऱया या...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा पुन्हा दणका
रत्नागिरी:- रत्नागिरीसह महाराष्ट्रातील एकूण ३० शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांच्या एमबीबीएसच्या जागांवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून (एनएमसी) टांगती तलवार आहे. या महाविद्यालयांमध्ये अनेक महत्वपूर्ण त्रुटी...
दुचाकी घसरल्याने स्वाराचा मृत्यू; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- दुचाकी स्लिप होऊन स्वतः च्या मरणास व मागे बसलेल्या तरुणाच्या दुखापतीस कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिध्देश...
काळबादेवीत पोलिस बंदोबस्तात आज माती परीक्षण
रत्नागिरी:- रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील काळबादेवी खाडीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या बांधकाम करण्यासाठी माती परीक्षण केले जाणार आहे. त्यावेळी स्थानिकांचा विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस...












