विद्यार्थ्याला गंभीर मारहाण; नामांकित शाळेतील शिक्षकाविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील एका नामांकित शाळेत शिक्षकाकडून करण्यात आलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याच्या कानाला गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ३ जुलै रोजी...

अल्पवयीन विद्यार्थ्यांला मोटारीची धडक; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील पटवर्धन हायस्कूलच्या पाठीमागील मैदानातून शाळेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याला मोटारीने ठोकर दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले...

जिल्ह्यात जूनअखेर डेंगीचे सात रुग्ण

रुग्णांच्या प्रमाणात घट; आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर उपाययोजनारत्नागिरी:-  जिल्ह्यात डेंगीचे रुग्ण वाढू नयेत यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे. त्यामुळे यावर्षी डेंगीचे रुग्ण मोठ्या...

… तर सप्टेंबरमध्ये राज्यव्यापी संप अटळ

सरकारी कर्मचाऱ्यांची रत्नागिरीत निदर्शनेरत्नागिरी:- प्रलंबित मागण्यांकडे युती शासनाने केलेल्या ‘दुर्लक्ष‘ विरोधात तीव्र संताप व्यक्त करत, रत्नागिरीसह राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. जर...

गणपतीपुळे मंदिरात भाविकांसाठी लवकरच ड्रेसकोड

रत्नागिरी:- महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथील प्रसिद्ध स्वयंभू गणपती मंदिरात आता देवदर्शनासाठी येणाऱ्या भक्त आणि पर्यटकांसाठी लवकरच भारतीय हिंदू संस्कृतीला साजेसा पेहराव...

मासेमारी आली अंगलट; मिऱ्या समुद्रात बुडता बुडता वाचला पुण्याचा पर्यटक

रत्नागिरी:-  जिल्ह्यातील मिऱ्या समुद्रकिनारी एक मोठी दुर्घटना टळली आहे. पुण्याहून मासेमारीसाठी आलेल्या एका व्यक्तीला समुद्राच्या उधाणात वाहून जात असताना स्थानिक ग्रामस्थांनी वाचवले. रहीम मिसाक्शीर...

फिर्यादीला तपासाची माहिती मिळणार मोबाईलवर

'मिशन प्रगती' व 'मिशन प्रतिसाद'मुळे पोलिसांचे काम प्रभावी होणाररत्नागिरी:- गुन्ह्यातील फिर्यादीला गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्यातील अपडेट मिळण्यासाठी ‘मिशन प्रगती’ आणि ज्येष्ठ नागरिकांच्या...

एड्स प्रतिबंधक पथकाच्या माजी व्यवस्थापकाची लाच प्रकरणात निर्दोष मुक्तता

रत्नागिरी:- जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रक पथकाचे माजी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन पवार यांची लाच प्रकरणात न्यायालयाने मंगळवारी निर्दोष मुक्तता केली.त्यांच्या विरोधात जागृती फाउंडेशन,मालवणचे...

जिल्ह्यात बँक कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी

रत्नागिरी:- द्विपक्ष बोलणे पुनर्स्थापित करा, मान्यता प्राप्त संघटनेबरोबर झालेल्या करारांची काटेकोर अंमलबजावणी करा. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी त्वरित चालू करा यासह इतर मागण्यांसाठी ऑल...

अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांची कोल्हापूर येथे बदली

सुधारित पदस्थापनेव्दारे गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर येथे पोलिस अधिक्षक म्हणून पदोन्नतीरत्नागिरी:- रत्नागिरीच्या अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांची आता गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर येथे...