नगरविकास विभागाच्या ‘गुप्त’ सोडतीवर मिलिंद कीर यांचा आक्षेप
रत्नागिरी:- राज्यातील २४७ नगरपरिषद आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांच्या प्रवर्गनिहाय आरक्षणासाठी ६ ऑक्टोबर २०२५ रोजी नगरविकास विभागात झालेल्या गुप्त सोडतीवर रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद...
रत्नागिरीत रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या पाच जणांवर कारवाई
रत्नागिरी:- शहरातील रस्त्यांवरचा कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नेमलेल्या पथकाला विविध अनुभवांना सामोरे जावे लागत आहे. कचरा टाकणाऱ्या एखाद्याला पकडल्यानंतर ती व्यक्ती अंगावर धावून...
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला डंपरची धडक ; विद्यार्थ्यांसह रिक्षा चालक जखमी
रत्नागिरी:- शहरानजीकच्या कदमवाडी-मजगांव रस्त्यावर अज्ञात डंपर चालकाने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला धडक दिली. या अपघात एका विद्यार्थ्यासह रिक्षा चालक जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय...
रत्नागिरीत १५ रोजी ‘जनआक्रोश रॅली’
रत्नागिरी:- शहरात बुधवार १५ ऑक्टोबर रोजी भारत मुक्ती मोर्चा, ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशाल जनआक्रोश...
बँकेच्या ताब्यातील मिळकतीमध्ये अतिक्रमण; दोघांविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- बँकेव्दारे ताब्यात घेण्यात आलेल्या मिळकतीमध्ये बेकायदेशिरपणे अतिक्रमण केल्याप्रकरणी दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हंबीरराव सावळा गोसावी, सविता हंबीरराव गोसावी (दोन्ही...
मोकाट गुरांमुळे खेडशीतील तरुणाने गमावला जीव
रत्नागिरी:- रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे रत्नागिरीत पुन्हा एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खेडशी परिसरात 30 सप्टेंबर रोजी रात्री रस्त्यात सुरू...
जिल्ह्यात २४ ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने १० ते २४ ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)...
वीज कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशी मागे
रत्नागिरी:- वीज कर्मचारी संघटनांनी पुकारलेला तीन दिवसीय संप शुक्रवारी मागे घेतला. या संपात जिल्ह्यातील साडेतीनशे पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. संपाच्या दुसऱ्या दिवशी...
पॉस मशीनचा वापर न केल्याने सहा खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाईरत्नागिरी:- रासायनिक खतांची विक्री पॉइंट ऑफ सेल (पॉस) मशीनद्वारे न करणे तसेच खत नियंत्रण आदेश १९८५ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी...
मारुती मंदिर येथे सायकलस्वाराला धडक देऊन महिला कारचालक पसार
रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर सर्कल ते नाचणे रोड दरम्यान भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात महिला कारचालकाने सायकलस्वाराला जोरदार धडक दिली आणि मदत न करता...












